या कर्मचाऱ्यांना लागू होणार सातवा वेतन आयोग, ४ वर्षांचा फरकही मिळणार!
शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार
Jan 15, 2019, 08:49 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTनागपूर | पालकांची शाळेत जाऊन शिक्षकांना मारहाण
Nagpur Parents Attack On Teachers
Dec 29, 2018, 02:25 PM ISTराज्यातील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय.
Dec 27, 2018, 05:47 PM ISTTeachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल
शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.
Sep 4, 2018, 08:57 PM ISTजळगाव | एका मिनिटांत 108 झाडांची लागवड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 27, 2018, 07:31 PM ISTनाशिकमध्ये शिक्षक विधान परिषद निवडणुकीत लक्ष्मीदर्शन
निवडणुकीदरम्यान पैठणी आणि साड्यांसोबतच पैशाचाही वापर मोठ्या प्रमाणवर करण्यात आल्याचे पहायला मिळाले
Jun 24, 2018, 12:27 PM ISTनोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत उखळले १४ लाख
शितपेयातून नशेचा पदार्थ दिला. ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढून आणि व्हिडिओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करू लागला.
Jun 20, 2018, 09:47 PM ISTमोदी सरकारचा मोठा निर्णय, महिन्याला ६-१८ हजार रुपये जास्त मिळणार
केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jun 12, 2018, 10:25 PM ISTशिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढं ढकलली
May 14, 2018, 08:38 PM ISTमुंबई । शिक्षकांवर अधिकचा ताण, आता ऑनलाईन कामावर भर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 12:00 AM ISTमागच्या ८ वर्षांपासून शिक्षकांना पगार नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 10:43 PM ISTशिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात कोल्हापुरात पालक-विद्यार्थी आंदोलन
राज्य सरकारच्या शिक्षणाचं खासगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात विद्यार्थी आणि पालकांनी शाहू मार्केट यार्डसमोर रास्ता रोको करून आंदोलन केलं.
Mar 13, 2018, 10:12 PM ISTपुणे | 'कॉपी करू देण्यासाठी पालकांच्या धमक्या'- एमआयटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 07:30 PM IST