9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक
9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असणार आहे, यामुळे आता शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे.
Feb 13, 2024, 11:37 PM ISTVIDEO | शिक्षक भरतीला सापडला मुहूर्त! 20 हजारहून अधिक जागांच्या जाहिराती निघणार
Maharashtra Teachers Recruitment advertised For 20 thousand vacancies
Feb 5, 2024, 10:25 AM ISTSchool | सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांसाठी धोक्याची घंटा, शासनाच्या चाचणीत नापास झाल्यास कारवाई
Alarm Bells For Teachers In Medium English Schools
Jan 29, 2024, 09:20 PM ISTमुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात
Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...
Dec 17, 2023, 10:38 PM IST
VIDEO | मुंबईतील शिक्षकांची खाती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू करण्याचा निर्णय
Decision to transfer bank accounts of teachers in Mumbai to Mumbai District Central Bank
Dec 7, 2023, 02:50 PM ISTVIDEO | शिक्षकांसाठी मोठी बातमी: बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांनी ही बातमी पाहाच
teachers who are waiting for promotion have got a big shock
Dec 1, 2023, 06:35 PM ISTशाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा
नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आलेय. शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात आलेय.
Sep 11, 2023, 07:03 PM ISTआदिवासी शाळांमध्ये 4500 शिक्षकांची भरती; शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंचे आदेश
Recruitment of 4500 teachers in tribal schools
Education Commissioner Suraj Mandre's order
विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा? शिक्षकांचीच परीक्षेला दांडी
Teachers absent for exam in Chhatrapati Sambhajinagar
Jul 30, 2023, 04:25 PM ISTशिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये
अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jul 7, 2023, 09:38 PM ISTBogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTTeachers | शिक्षक बदल्यांबद्दल मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Good News For Primary School Teachers On Transfer Order
May 8, 2023, 10:10 AM ISTपुण्यात लेडी रणछोडदास! बहिणीच्या कागदपत्रांवर झाली शिक्षण अधिकारी... 16 वर्षात 40,62,846 रुपयांची फसवणूक
बहिणीच्या शिक्षणाच्या कागदपत्रांचा वापर करत एका महिलेने थेट शिक्षण अधिकारी पदापर्यंत मजल मारली. या महिलेने तब्बल 16 वर्ष नोकरी करत राज्य सरकारची मोठी आर्थिक फसवणूक केली.
Apr 6, 2023, 05:45 PM ISTMaharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!
Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mar 15, 2023, 10:57 PM ISTHolidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी
School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच...
Feb 14, 2023, 07:33 AM IST