tata group

Tata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?

Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.

Apr 10, 2023, 03:19 PM IST

Bisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती

Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे. 

Mar 20, 2023, 02:51 PM IST

तुम्हाला माहितीये का; Ratan Tata इन्टाग्रामवर फक्त एकाच युझरला फॉलो करतात, कोण आहे तो Instagram User?

Ratan Tata: रतन टाटा यांना आपल्यापैंकी सगळेच फॉलो करतात. त्यांचे इन्टाग्रामवर 8.5 मिलियन म्हणजे 85 लाख फॉलोवर्स (Ratan Tata Instgram Followers) आहेत. परंतु तुम्ही कधी हे पाहिलं आहे का की इतके फॉलोवर्स असूनही रतन टाटा मात्र एकाच युझरला फॉलो करतात. पाहा कोण आहे तो युझर (User) ? 

Mar 10, 2023, 10:37 AM IST

Ratan Tata: 'या' पुणेकर तरुणीवर रतन टाटांनी टाकला विश्वास! आज तिच्या कंपनीची कमाई 180 Crore

Ratan Tata CEO Aditi Bhosale Rs 180 crore: कंपनीमधील पहिले गुंतवणूकदार म्हणून रतन टाटांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला असून आज ही एक यशस्वी कंपनी म्हणून भारतभरात कार्यरत आहे.

Feb 16, 2023, 02:21 PM IST

एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन

Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे. 

Feb 14, 2023, 07:33 PM IST

Share Market: डिलिस्ट झाली टाटांची 'ही' कंपनी; शेअर्सची देवाण-घेवाण थांबवली, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Tata Group Share Market: कंपनीनेच यासंदर्भातील सूचनापत्रक जारी करुन माहिती दिली असून गुंतवणूकदारांनी आता त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सचं काय करावं याबद्दलची सविस्तर माहितीही दिली आहे.

Jan 24, 2023, 10:36 PM IST

भारतात iPhone निर्मितीसाठी टाटा ग्रुपचा पुढाकार! नेमकं काय शिजतंय वाचा

Tata Group Interested To Make iPhone: आतापर्यंत आयफोन 14 सीरिज लाँच झाल्या आहेत. दरवर्षी एक सीरिज लाँच करत अ‍ॅपल कंपनी ग्राहकांना आकर्षित करत असते. आता आयफोन 15 सीरिजबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आपली सीरिज लाँच करते. भारतात, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप सारख्या तैवानच्या उत्पादक कंपनीद्वारे आयफोन असेंबल केले जातात.

Jan 10, 2023, 01:55 PM IST

Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 'ही' कंपनी देणार स्वस्तात तिकीट

Tata Group Airlines : विमान प्रवास आजही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. विमानाचे तिकीट एवढे महाग असते की त्याचा विचार आपण करु शकतं नाही. अशात जर तुमचं पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 

Jan 9, 2023, 02:35 PM IST

मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार

एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता

Jan 4, 2023, 01:47 PM IST

Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा  खूप  भावुक झाल्याचं  पाहायला  मिळाला

Jan 2, 2023, 08:52 AM IST

Happy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन

Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या  रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती... 

Dec 28, 2022, 08:45 AM IST

Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा; श्रीमंतीचा आकडा इतका कमी असूनही मनानं राजा असणारा माणूस

Happy Birthday Ratan Tata : (Indian business industry) भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. 

Dec 28, 2022, 08:11 AM IST

TATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!

Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत. 

Dec 14, 2022, 12:14 PM IST

iPhone, iPad धारकांसाठी Good News, टाटा समूहाकडून मिळणार भन्नाट गिफ्ट

Tata : तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. 

Dec 13, 2022, 07:37 PM IST

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!

Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. 

Dec 6, 2022, 06:16 PM IST