takes dig

'येत्या काही दिवसांत...', ठाकरेंच्या सेनेचा 'लाडक्या बहिणीं'ना इशारा; म्हणाले, 'सरकारची ‘भाईगिरी’...'

Ladki Bahin Yojana: "नऊ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल 945 कोटी रुपये वाचले आहेत."

Feb 22, 2025, 06:38 AM IST

'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.

Feb 10, 2025, 10:53 AM IST

खापर लाडक्या बहिणींवर का फोडता? ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे...'

Uddhav Thackeray Shivsena Takes Dig At Maharashtra Government: "घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु..."

Jan 7, 2025, 06:49 AM IST

'अमित शाहांसंदर्भातील 'त्या' अफवेवर आमचा विश्वास नाही'; ठाकरेंची 'गुगली'! नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विचित्र वादामुळे चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाने खोचक शब्दांमध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 6, 2024, 07:24 AM IST

'शिव्या या भाषेसाठी...'; Standup कॉमेडीच्या नावाखाली शिव्या देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी झापलं

Javed Akhtar On Use Of Abusive Language: आपल्या गाण्यांबरोबर रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावेद अख्तर यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन्सकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेत शिव्या अधिक असतात यासंदर्भात थेट विधान केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

Oct 31, 2024, 09:28 AM IST

'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला

AB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक बार्बाडोसच्या मैदानावर रडत होता.

Jul 7, 2024, 08:14 PM IST