तैमूरबाबत करीनाने खोलले हे रहस्य, सैफला ठेवायचे होते हे नाव
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी जेव्हा आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
Mar 11, 2018, 09:28 AM ISTकरिनाला हा प्रश्न विचारलात तर सॅण्डल पडेल- सैफ अली खान
करीनाच्या सिनेमातील वापसीबद्दल सैफने मीडियासमोर असे काही सांगितले की सर्वजण हैराण झाले.
Jan 11, 2018, 03:18 PM ISTबोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त... करीना!
'मैं अपनी फेवरेट हूँ' म्हणणारी करीना... आज एक यशस्वी आई ठरतेय... करीनानं तिच्या लूक्सनी, अभिनयानं गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये गाजवली... या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत आई झाल्यावरही टिकून राहायचं असेल तर सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो तुमचं दिसणं... आई झाल्यावर सहाजिकच शारीरिक, मानसिक बदल घडतात, बंधनं येतात... पण ते ओलांडून करीना जवळपास पुन्हा 'झिरो फिगर'च्या जवळ पोहोचलीय... नुकतंच तिनं एका मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सेन्सेशनल ठरलंय.... करीना पुन्हा तिच्या जबरदस्त अंदाजात कमबॅक करायला सज्ज झालीय.
Jan 5, 2018, 02:59 PM ISTनववर्षाच्या 'वोग'साठी करिनाचे फोटोशूट...
करिना कपूर खान हीने आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले आहे.
Dec 29, 2017, 12:57 PM ISTतैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचा 'रॉयल लूक'
सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुरचा आज पहिला वाढदिवस आहे.
Dec 20, 2017, 04:02 PM ISTअन् करिना कपूरला भेटायला 'तो' थेट सेटवरच पोहचला !
गरोदरपणाच्या काळातही आणि त्यानंतरही करिना कपूरने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यामध्ये नेहमीच समतोल साधला. तैमूरच्या जन्मानंतर काही महिन्यातच करिना कामावर पुन्हा रूजू झाली.
Aug 22, 2017, 05:29 PM IST