गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय
अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.
Dec 20, 2017, 07:24 PM ISTरक्तदाबाची लक्षणं, ही आहेत, वेळीच ओळखा
सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी ..
Dec 10, 2017, 07:03 PM ISTवातावरणातील बदलामुळे येणारा ताप आणि स्वाईन फ्लू यातील नेमका फरक कसा ओळखावा ?
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे अनेक बळी जात आहेत.
Aug 11, 2017, 05:24 PM ISTमधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं
मुंबई: मधुमेह सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. एकदा मधुमेहाचा आजार लागला की त्यातून आपली सूटका करणं फार कठीण होतं. मधुमेह हा आजार अंगी लागण्याआधीच उपचार केल्यास, या आजाराचा धोका टळतो.
मधुमेह आजार निर्माण होण्याआधी काही लक्षणं आपल्याला समजली पाहिजेत, त्याने पुढचा उपचार करणं सोपं होतं.
ही आहेत मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं:-
१. खूप तहान लागणे
Sep 10, 2016, 05:25 PM ISTकॅन्सरची ९ सामान्य लक्षणे
. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे तितकीशी आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी अथवा तिसरी स्टेज गाठलेली असते आणि तोपर्यत उपचाराची योग्य वेळ निघून गेलेली असते.
Sep 9, 2016, 10:52 AM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM ISTअॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं
चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते.
Sep 16, 2015, 05:51 PM IST