sushma swaraj

कुलभूषण जाधव कुटुंबीयांना वागणूक, संसदेत दावे-प्रतिदावे

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरून सध्या संसदेत दावे प्रतिदावे सुरू आहेत. 

Dec 28, 2017, 11:08 AM IST

कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार : पाकिस्तानी मीडिया

कथित गुप्तहेराच्या आरोपीखाली पाकिस्तानाती तुरुंगात कैद असलेला भारतीय नौसेनेचा माजी कमांडर कुलभूषण जाधव हे येत्या २५ डिसेंबरला पत्नी आणि आईची भेट घेतील.

Dec 8, 2017, 05:16 PM IST

भारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 

Nov 21, 2017, 12:53 PM IST

स्वराज यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट

देशभरात दिवाळी साजरी होत असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना मोठं गिफ्ट दिलंय.

Oct 19, 2017, 01:43 PM IST

VIDEO : राहुल गांधींच्या 'शॉर्टस्' वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका करताना 'आरएसएसमध्ये एखाद्या मुलीला शॉर्टस परिधान करताना पाहिलंय का?' या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलंय. 

Oct 14, 2017, 08:13 PM IST

मंदिराच्या बाहेर भीक मागत होता रशियन युवक, सुषमा स्वराज दिला मदतीचा हात.

  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या रशियन युवकाला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. 

Oct 11, 2017, 07:15 PM IST

सुषमा स्वराज यांनी साजरा केला करवाचौथ

कोजागिरी पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थी दिवशी 'करवाचौथ' साजरा केला जातो.

Oct 9, 2017, 12:39 PM IST

कुवैतनं १५ भारतीय कैद्यांची शिक्षा केली कमी

कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Sep 30, 2017, 07:08 PM IST

सुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या

संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.

Sep 26, 2017, 05:55 PM IST

म्हणून राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांचे मानले आभार

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. यानंतर सुषमा स्वराज यांचं सोशल मीडियात कौतुक होत असतानाच आता राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.

Sep 24, 2017, 02:58 PM IST

यूएनमधल्या तडफदार भाषणानंतर पंतप्रधानांनी केलं सुषमांचं कौतुक

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.

Sep 24, 2017, 08:53 AM IST

'दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही'

दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय. 

Sep 21, 2017, 09:46 PM IST

भारत-बांगलादेश मध्ये रोहिंग्या मुस्लीमांबाबत चर्चा नाही

न्यूयॉर्क दौ-यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची भेट घेतली. पण दोन्ही देशासमोर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर या भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही.

Sep 19, 2017, 10:38 AM IST