Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....
Feb 21, 2023, 03:31 PM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; 'हे' महत्त्वाचे मुद्दे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!
Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे यांची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कोर्टात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.
Feb 21, 2023, 12:29 PM ISTAdani Hindenburg Row | हिंडनबर्ग अहवालावर आज दोन याचिकांवर सुनावणी, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे देशाचं लक्ष
Supreme Court Hearing On Plea Against Hindenberg Research On Adani Group
Feb 10, 2023, 11:00 AM ISTVideo | शिंदे - ठाकरे सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Of Maharastra Shinde Uddhav Dispute
Nov 1, 2022, 07:40 AM ISTमहाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 16 आमदारांचं काय होणार?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) मंगळवारी (1 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे.
Oct 31, 2022, 11:15 PM ISTसत्तासंघर्षात आणखी एक ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरे असं काय म्हणाले की सत्ता संघर्षामध्ये आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Sep 27, 2022, 07:06 PM ISTSupreme Court : सर्वोच्च न्यायालयातील सर्व सुनावण्या आता LIVE पाहता येणार, इथं पाहा
(Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आजपासून लोक घरी बसून पाहू आणि ऐकू शकतील, लिंक जारी करण्यात आली आहे. (Supreme Court hearing from today sitting at home, link released)
Sep 27, 2022, 08:29 AM ISTशिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा
Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.
Aug 3, 2022, 02:43 PM ISTशिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.
Aug 3, 2022, 01:24 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे सरकारला धक्का, उद्या बहुमत चाचणी होणार, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल
सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांचा रंगलेला युक्तीवाद जशाच्या तसा
Jun 29, 2022, 09:12 PM ISTWorship Act 1991 | पूजा - प्रार्थनेसंदर्भातील कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; नक्की काय आहे प्रकरण? वाचा
Worship Act, 1991 | सुप्रीम कोर्टात आज पूजा प्रार्थना संदर्भात 1991 मध्ये तयार करण्यात आलेल्या 'वर्शिप कायद्यांवर सुनावणी होणार आहे.
May 19, 2022, 10:38 AM ISTऔरंगाबाद । मराठा आरक्षण : विनोद पाटील यांनी मांडली भूमिका
Maratha Kranti Morcha Petitioner Vinod Patil Plea Accepted By Supreme Court Hearing In Front Of 5 Judge Panel
Oct 29, 2020, 02:20 PM ISTपांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...
हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
Jan 17, 2019, 09:30 PM ISTट्रिपल तलाकवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ट्रिपल तलाकवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉमधली कालबाह्य तरतुदींवरही युक्तीवाद होणार आहे. हे प्रकरण कोर्टात नव्हे मौलवींवर सोपवा,अशी मागणी होत आहे. दरम्यान, उलेमांच्या संघटनेची फूटीनंतर ही मागणी होत आहे.
May 11, 2017, 08:43 AM IST