student

शाळांची मुजोरी विद्यार्थ्यांच्या मार्कांवर, शाळांच्या मनमानीला कसा चाप बसणार?

केवळ शाळेची पूर्ण फी भरली नाही म्हणून कमी मार्क दिल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे

Aug 5, 2021, 09:20 PM IST
mpsc student big news 20 thousand will get option PT9M17S

धक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील हा धक्कादायक प्रकार, सायबर सेलकडून चौकशी सुरु

Aug 3, 2021, 05:26 PM IST

महत्वाची बातमी! अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार परीक्षा

विद्यार्थ्यांना उद्यापासून सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत

Jul 19, 2021, 09:59 PM IST

शिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव

राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता

Jul 6, 2021, 03:30 PM IST

वहीच्या 50 पानांवर 'I hate my life ' लिहून ९ वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 छत्तीसगडमधील दूर्ग आणि भिलाईमध्ये दोन आत्महत्यांच्या घटना  समोर आल्या आहेत. दोन तरुणींनीच्या आत्महत्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Jul 2, 2021, 01:39 PM IST

Appleच्या कर्मचार्‍यांनी मुलीचे खासगी फोटो केले शेअर, आता कंपनी देणार लाखोंचे नुकसान

मोबाईल बनविणारी टॉपची कंपनी Appleला कर्मचाऱ्यांमुळे मोठा फटका बसला आहे.  

Jun 8, 2021, 10:46 AM IST
Student will drop out of foreign education, will have to wait 3 months for the second dose! PT3M22S

VIDEO । परदेशी शिक्षण धोक्यात, दुसऱ्या डोससाठी 3 महिने थांबावे लागणार!

Student will drop out of foreign education, will have to wait 3 months for the second dose!

Jun 3, 2021, 11:00 AM IST

CBSE बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यावर सोन सूदने व्यक्त केला आनंद

विद्यार्थ्यांचं केलं भरभरून कौतुक 

Apr 14, 2021, 07:28 PM IST

नववी आणि अकरावीच्या परीक्षा होणार ? शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा निर्णय

Apr 7, 2021, 04:11 PM IST

ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचं रास्तारोको

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेलं पानगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

Mar 10, 2021, 01:01 PM IST
Bmc will Give 4 Mask in a Month To Student PT3M47S

मुंबई | १५ जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचे सरकारचे संकेत

मुंबई | १५ जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचे सरकारचे संकेत

Jan 11, 2021, 09:10 AM IST

शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

१६ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Oct 6, 2020, 11:23 AM IST