भारतीय टेबल टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात चोरी
मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.
Jan 22, 2016, 09:29 PM ISTटेस्ट ड्राईव्हसाठी आले...गाडी केली गायब
टेस्ट ड्राईव्हसाठी आले...गाडी केली गायब
Dec 23, 2015, 09:23 PM ISTएका अभिनेत्रीचे प्रायव्हेट फोटो चोरून फेसबूकवर टाकले
हिंदी आणि अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा इमेल आयडी हॅक करून तिचे काही प्रायव्हेट फोटो चोरी गेलीची घटना घडली आहे.
Dec 4, 2015, 10:10 PM ISTभारतातून शिव-पार्वतीची मूर्ती चोरी, अमेरिकेत जप्त
अमेरिकेत चोल कालीन ऐतिहासिक शिव-पार्वतीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे. ही मूर्ती भारतातून चोरी झाली होती.
Nov 20, 2015, 01:02 PM ISTCCTV फूटेज : खबरदार, गाडीत किंमत वस्तू सोडून गेलात तर...
गाडीतून उतरताना सीटवरच मोबाईल, लॅपटॉप, बॅग किंवा अशीच एखादी किंमती वस्तू सोडून जाण्याची तुमचीही सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Oct 14, 2015, 05:41 PM ISTVIDEO : असा शोधून काढा तुमचा हरवलेला स्मार्टफोन!
जर तुमचा अँन्ड्राईड स्मार्टफोन चोर झाला असेल किंवा हरवला असेल तर घाबरण्याची गरज नाही... त्याचं कारण म्हणजे तुम्ही हा फोन सहजपणे शोधून काढू शकता...
Mar 28, 2015, 07:38 PM ISTसोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा एक हिऱ्यांचा हार चोरीला गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या हिऱ्यांच्या हाराची किंमत ५ लाख असल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 12, 2015, 08:13 AM ISTजिजाऊंच्या जन्मगावी चोरी, सिंदखेडराजातील तोफ चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 08:34 PM ISTधक्कादायक : फिलिप ह्युजची बॅट चोरणारा कॅमेऱ्यात कैद
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक धक्का बसलाय... ह्युजचे निकटवर्तीय या धक्क्यातून अजून निटसे सावरलेही नाहीत एव्हानाच एक लाजिरवाणी घटना समोर आलीय.
Dec 6, 2014, 09:19 PM ISTआता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
Oct 22, 2014, 01:52 PM ISTचोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.
Sep 5, 2014, 11:31 PM ISTठाण्यात चोरी लपविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराच तोडला
ठाण्यात चोरीच्या घटना वाढतायत. त्यातच शुक्रवारी पहाटे ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीच्या घटनेमुळं पोलिसांपुढे नवं आव्हान उभं ठाकलंय.एक हा रिपोर्ट.
May 10, 2014, 11:20 PM ISTराज ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई
राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांनी हातसफाई दाखवली आहे. या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे मंगळसूत्र आणि चेन तर काहींचे मोबाइल आणि पाकीट चोरट्यांकडून लांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.
Nov 25, 2013, 10:13 AM IST‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची?
अभिनेता हृतिक रोशन याच्या ‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या एका लेखकानं केलाय. त्याविरोधात मुंबई हायकोर्टात स्वामित्व हक्कभंगाची याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी आहे.
Oct 29, 2013, 08:39 AM IST