state bank india

२२ ऑगस्टला १० लाख बँक कर्मचारी संपावर, जाणून घ्या कारण

येत्या २२ ऑगस्टला आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी संप पुकारणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं (UFBU) संपाची हाक दिली आहे.

Aug 8, 2017, 10:07 PM IST

नोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम

नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 12, 2017, 03:38 PM IST

स्टेट बँकेचे व्यवहार महागणार, १ जूनपासून नवीन नियम

भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे  बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.

May 31, 2017, 08:22 PM IST

१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..

 एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे. 

May 10, 2017, 11:27 PM IST

हे आहेत एसबीआयचे आजपासून बदललेले नियम

नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.

Apr 1, 2017, 07:17 PM IST

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी!

स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.

Feb 7, 2017, 11:08 AM IST

एसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!

नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय. 

Jan 4, 2017, 03:46 PM IST

घर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन

 पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत. 

Jan 2, 2017, 05:25 PM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाची स्वस्त कर्जाची भेट

नविन वर्षाच्या सुरूवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. एसबीआयचे कर्ज स्वस्त होणार आहे.

Jan 1, 2017, 05:39 PM IST

कधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...

देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.

Dec 20, 2016, 10:47 PM IST

दोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये

सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.

Nov 12, 2016, 02:00 PM IST

स्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी

भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.

Nov 2, 2016, 11:48 AM IST

स्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण

देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.

Jun 15, 2016, 11:27 PM IST

स्टेट बॅंक ऑफ इंडियात मराठी मुलांना नोकरीची संधी

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मराठी भाषेतील तरुणांना बॅंकेत संधी उपलब्ध आहे.

Apr 5, 2016, 01:38 PM IST