तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTSBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTSBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM ISTBank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील.
Aug 9, 2023, 03:26 PM ISTमहिला सन्मान बचत योजनेत मोठा फायदा, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज; आता 'या' बँकेच्या सर्व शाखांत सुरु
Mahila Samman Saving Certificate Yojana : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता ही योजना बँकेतही सुरु करण्यात आली आहे.
Jul 7, 2023, 02:28 PM ISTSBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च
State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Jun 7, 2023, 08:59 AM ISTSBI Server Down : UPI, Net Banking सर्वकाही बंद; तुम्ही SBI चे खातेधारक आहात का?
SBI Server Down : देशातील बऱ्याच विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना बऱ्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं खातेधारकांवर ही वेळ ओढावली आहे.
Apr 3, 2023, 01:46 PM IST
Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर
Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल.
Apr 1, 2023, 08:00 AM ISTBank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी
Mar 23, 2023, 10:06 AM IST
Base Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?
SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे वातावरण आहे त्यातून आता अनेक बॅंका (Bank Rate) या आपल्या कर्जातही वाढ करताना दिसत आहेत. आता एसबीआयनं आपल्या बेस रेट ((Base Rate) आणि बीपीएलआरमध्ये वाढ केली आहे. चला तर पाहूया की नक्की ईएमआय (EMI) वाढणार आहे.
Mar 15, 2023, 04:06 PM ISTSBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST
SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!
SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत.
Feb 20, 2023, 01:04 PM ISTSBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल
State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते.
Feb 15, 2023, 05:56 PM ISTSBI Sukanya Samriddhi Yojana : तुम्हालाही मुलगी असेल तर एसबीआय देईल 15 लाख रुपये, फक्त...
SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीला तब्बल 15 लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुलींसाठी ही खास योजना सुरु केली आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे मिळवता येते ही सुविधा...
Jan 19, 2023, 04:40 PM ISTनवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज
SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.
Dec 31, 2022, 01:40 PM IST