लग्नाला अवघे काही तास उरले तरी कॉलनीतले तरुण करत होते ब्लॅकमेल; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
Solapur Crime : सोलापुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. लग्नाला काही तास उरलेले असतानाच एका उच्चशिक्षीत तरुणीने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली आहे. काही तरुणीने ब्लॅकमेकल केल्याच्या त्रासामुळे तरुणाने हा निर्णय घेतला.
Dec 18, 2023, 12:42 PM ISTसोलापुरात महाराजांच्या नावाखाली लाखोंचा गंडा; शिववर्स क्रिप्टो कॉइनद्वारे हजारो लोकांची फसवणूक
सोलापुरात क्रिप्टो करन्सीच्या नावे गुंतवणूक करणाऱ्या हजारो सोलापूरकरांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Dec 16, 2023, 03:43 PM IST
चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ
सोलापुरात जमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापून गावभर फिरला.
Dec 13, 2023, 05:08 PM IST
कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक
Solapur Crime : सोलापुरात प्रतिबंधित कारवाई टाळण्यासाठी एका पीएसआयने एक लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसीबीने आता पीएसआयला अटक केली आहे.
Dec 2, 2023, 12:46 PM ISTMaharastra News : सांगोल्याच्या पठ्ठ्याची कमाल! बाजरी पिकाला चार फुटाचं कणीस, पाहा नेमका प्रकार काय?
Agriculture Marathi News सांगोल्यातील शेतकऱ्याने 4 फूट लांबीचे बाजरीच्या कणीसाचे घेतले. उत्पादन बाजरी हे कमी पावसाच्या भागात येणारे पीक आहे.
Nov 27, 2023, 04:45 PM ISTभगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे
आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.
Nov 23, 2023, 11:59 AM ISTविठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण
Kartiki ekadashi : कंबरेवर हात ठेवून भक्तांची काळजी घेणारा हा पांडुरंग पाहताना वारकऱ्यांचं मन भरून येत आहे. अशा या विठ्ठलासाठी सर्वात प्रिय काय तुम्हाला माहितीये?
Nov 23, 2023, 08:35 AM IST
बा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला.
Nov 23, 2023, 07:33 AM ISTSolapur | अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे नुकसान
Solapur Sangloa Grapes Farm Damage From Unseasonal Rain
Nov 13, 2023, 12:10 PM ISTVIDEO | सोलापुरातील मोहोळ तालुक्यात सापडल्या कुणबी दाखल्याच्या नोंदी
Solapur Mohal Village Kunbi Proof Found For Maratha Reservation
Nov 4, 2023, 01:05 PM ISTMaratha Reservation | सांगोल्यात मराठा समाजाचं कँडल मार्च; सरकारचा निषेध
Maratha Reservation Solapur Sangola Candel March
Nov 3, 2023, 09:55 AM ISTमुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.
Nov 2, 2023, 04:57 PM ISTMaratha Reservation | पश्चिम महाराष्ट्रातही सापडताहेत कुणबी दाखले
Maratha Reservation Kunbi Documents found in Solapur
Nov 2, 2023, 12:45 PM ISTनाशिकमधून ड्रग्स तस्कराला अटक! ललित पाटीलसारखेच याचेही कारनामे उघड
Nashik Narcotic Department raid arrested and seized MD drugs making factory
Oct 28, 2023, 11:30 AM ISTललित पाटीलसारख्याच आणखी एका ड्रग्स तस्कराला नाशिकमधून अटक
Nashik Narcotic Department raid arrested and seized MD drugs making factory
Oct 28, 2023, 11:25 AM IST