smartphone

तुमचा फोन रेकॉर्ड तर होत नाही? उत्तर शोधण्यासाठी फक्त ही ट्रीक वापरा!

Smartphones Tips in Marathi: Google ने गेल्या वर्षी सर्व अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग हे फीचर रिमूव केलं होतं. अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग बंद केलं असलं तरीही बरेच लोक कॉल रेकॉर्डिंग करू शकतात. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अनेकजण तुमचा कॉल रेकॉर्ड करून महत्त्वाची माहिती लीक करू शकतात.

May 21, 2023, 09:51 PM IST

Technology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण

Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.

May 20, 2023, 01:36 PM IST

एकदा चार्ज केल्यावर दोन महिने टेन्शन नाही; लाँच झाला जबरदस्त स्मार्टफोन

स्मार्टफोन हे मल्टीस्कींग असतात. बेसीक फोनपेक्षा स्मार्टफोनचा अधिक वापर केला जातो. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लगेच लो होतो. यामुळे आता असा स्मार्टफोन आला की ज्याची बॅटरी तब्बल दोन महिन्यांपर्यंत चालते. 

May 12, 2023, 08:52 PM IST

Smartphone फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करा, असा घ्या ऑफरचा लाभ

Smartphone:  स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या खूप जवळचा विषय आहे. बाजारात नवीन कोणता फोन आला की, तो आपल्याला हवा असतो.

May 7, 2023, 04:29 PM IST

Smartphone Gallery मधून तुमचे फोटो असे लपवा, पाहा ट्रिक्स

आजकाल मुलंही फोन वापरतात. आपल्या मोबाईलमधी डाटा कोणाला कळू नये म्हणून तुम्ही काळजी घेत असता. असे असले तरी काहीवेळी हा डेटा लिक होतो. अशावेळी तुम्ही अँड्रॉईड फोनवर अ‍ॅप्स कसे लॉक करायचे, ते जाणून घ्या.

May 5, 2023, 03:47 PM IST

स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं होईल!

Smartphone Users : स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही दिवसापूर्वींच अलीकडेच केरळमधील त्रिशूर येथून एक प्रकरण समोर आले आहे.

May 1, 2023, 05:40 PM IST

Smartphone : ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर!

Smartphone Offer  :  तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात उपलब्ध झाली आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

Apr 9, 2023, 01:57 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

Smartphone खरेदी करायचा विचार करताय? मग चुकूनही या चुका करु नका, अन्यथा...

New Smartphone :  आजकाल जवळपास प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. जुना फोन खराब झाला की लगेच नवीन फोन घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण नवीन फोन खरेदी करताना अनेकजण घाई करतात. तुम्ही जर आता फोन खरेदी करणार असाल तर या चुका करू नका... 

Apr 5, 2023, 04:16 PM IST

Smartphone मध्ये चुकूनही डाऊनलोड करु नका 'ही' अ‍ॅप्स

Smartphone Fraud Alert : स्मार्टफोनमुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. स्मार्टफोनचा वापर करताना सावधानता बाळगली तर काही चिंता करण्याची गरज नाही.

Mar 13, 2023, 04:44 PM IST

स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी Super Splendor लाँच, तुम्ही पाहिली का?

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी Super Splendor Xtec लाँच केली आहे. या बाईकमध्ये Bluetooth Connectivity आणि डिजिटल सुविधा देण्यात आल्या आहेत. 

 

Mar 8, 2023, 07:47 PM IST

Holi 2023 : होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला तर काय कराल?

Holi 2023 :  होळी खेळताना अनेकदा आपल्या मोबाईलमध्ये पाणी जातं.मोबाईलमध्ये पाणी गेल्यानंतर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनला वाचवू शकता याबाबत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

Mar 4, 2023, 04:33 PM IST

Flipkart वर बंपर डिस्काऊंट, फार स्वस्तात मिळतोय Nothing Phone 1; 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स

Flipkart Sale: तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात Nothing Phone 1 घेण्याची ही संधी आहे. Flipkart वर बंपर डिस्काऊंट सुरु असून कमी पैसे मोजत हा फोन विकत घेऊ शकता. 

 

Feb 11, 2023, 04:57 PM IST

या बातमीकडे लक्ष द्या! सतत Smartphone चा वापर केल्याने महिलेने दृष्टी गमावली, डॉक्टरांनी केला कारणांचा खुलासा

Smartphone Vision Syndrome: हैदराबादमधील (Hyderabad) डॉक्टरने आपली एक केस स्टडी (Case Study) शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे आपल्या रुग्णाला Smartphone Vision Syndrome झालं आणि त्यावर कशी मात केली हे सविस्तरपणे सांगितलं आहे.  

 

Feb 10, 2023, 09:56 AM IST

Pakistan Financial Crisis: काय सांगता, कंगाल पाकिस्तानमध्ये iPhone विकला जातोय इतका महाग? त्या किंमतीत एक कार येईल

Pakistan Inflation: पाकिस्तान या देशात सध्या फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे त्यामुळे सध्या सगळीकडेच महागाईचे संकट आले आहे. पाकिस्तान या देशात सध्या Iphone ची किंमत किती आहे हे वाचून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

Feb 9, 2023, 04:19 PM IST