प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?
Feb 13, 2025, 04:33 PM ISTलग्नानंतर प्रियंका चोप्राच्या वहिनीच्या त्वचेवर आले लाल चट्टे, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना
neelam upadhyay: प्रियांका चोप्राची वहिनी नीलम उपाध्यायने तिच्या लग्नाच्या तीन दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तिने तिच्या शरीरावर आलेल्या लाल चट्ट्यांचे प्रदर्शन केले आणि त्याबद्दल खुलासा केला.
Feb 12, 2025, 12:17 PM IST
सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत
Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ.
Feb 25, 2024, 11:26 AM ISTतुम्हाला वारंवार होतेय skin allergy ? हा उपाय करून तर पाहा..
आजकाल बरेच जण त्वचेसंदर्भात समस्यांनी त्रस्त असतात स्किन प्रॉब्लेमपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बरेच विविध प्रयत्न करत असतो. पार्लरच्या पायऱ्या झिजवतो.बऱ्याचदा पार्लरच्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या असतात. पण बऱ्याचदा आपण काही स्वस्त आणि घरगुती ट्रीटमेंट्स करून या प्रोब्लेमपासून सुटका मिळवू शकतो आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवू शकतो.
Nov 1, 2022, 08:25 PM ISTमुलीला चक्क पाण्याची एलर्जी, अंघोळ तर सोडा रडताय ही येत नाही
कधीकधी काही आजार इतके दुर्मिळ असतात की त्याचा त्रास व्यक्त ही करता येत नाही.
Sep 25, 2022, 12:33 AM IST