पदवी परीक्षेच्या पेपरची 500 रुपयांत विक्री; मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
Sale of Degree Exam Papers for Rs 500 Shocking form of Marathwada University
Apr 4, 2023, 08:50 PM ISTSuryakumar Yadav : आयपीएलमध्ये खेळणार नाही सूर्या? मुख्य कोचच्या वक्तव्याने खळबळ
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल जिंकणार का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म पाहता त्याला खेळण्याची संधी मिळणार का? याबाबत कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी मोठं विधान केलं आहे.
Mar 30, 2023, 04:53 PM ISTShocking News : पिठाच्या गिरणीत ओढणी अडकली आणि... महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू
Shocking News : नेहमी प्रमाणे सर्व सामान्य दिवस होता. मात्र, आजचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पनाही या महिलेला नव्हती. पिठाच्या गिरणीवर दळण दळण्याचा महिलेला सराव होता. मात्र, याच मशीनने महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे विद्युत उपकरण वापरता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Mar 26, 2023, 05:08 PM ISTShocking :मज्जा-मस्ती आली अंगाशी! मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने भरली हवा आणि...पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना
पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यासह केलेले कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने हवा भरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे (Shocking News).
Feb 27, 2023, 05:58 PM ISTधक्कादायक : झी मराठीच्या चाहत्यांना मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांच्या हटके विषयामुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देताना पाहायला मिळतात.
Feb 26, 2023, 04:05 PM ISTGame Over : भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य उघड, स्टिंगमधील खुलाशानंतर बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई?
Chetan Sharma : ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांना हटविण्यात आले होते. पण बीसीसीआयने अलीकडेच चेतन शर्माला दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले.
Feb 15, 2023, 08:47 AM ISTChetan Sharma Sting Operation : भारतीय क्रिकेट जगतात खळबळ, विराट आणि गांगुलीबाबत चेतन शर्मा यांचा मोठा गौप्यस्फोट
Chetan Sharma Sting Operation: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं सौरभ गांगुली आणि विराट कोहलीदरम्यानच्या वादाबाबत मोठं भाष्य
Feb 14, 2023, 09:45 PM IST
धक्कादायक! अल्पवयीन खेळाडूकडून मसाज, Video व्हायरल झाल्यावर क्रिकेट कोच निलंबित
क्रिकेट अकादमीत हेड कोच अल्पवयीन खेळाडूंकडून मसाज करुन घेत होता, इतकंच नाही तर अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचा आरोपही खेळाडूंनी केला आहे
Feb 13, 2023, 09:01 PM ISTshocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन
पतीच्या मृत्यूचे वृत्त समजताच बायकोला मोठा धक्का बसला. तीने थेट मुंबई गाठली. पतीचा दफनविधी करण्यात आला. मात्र तो जिवंत आढळला आहे.
Feb 6, 2023, 08:21 PM ISTShocking : ऑक्सीजन सिलेंडर डोक्यात पडला आणि... हॉस्पीटल बाहेरच नऊ वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू
खेळता खेळता या नऊ वर्षाच्या मुलाला मृत्यूने गाठले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jan 28, 2023, 06:38 PM ISTMadhyaPradesh Plane Accident | विजेच्या तारेला, मंदिराच्या शिखराला विमानाची जोरदार धडक, पाहा धक्कादायक व्हिडिओ
A plane hit a lightning bolt, the top of a temple, watch the shocking video
Jan 6, 2023, 04:55 PM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTVideo : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...
Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे.
Dec 7, 2022, 03:50 PM ISTVideo : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं
Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो.
Dec 7, 2022, 03:04 PM ISTVideo : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Dec 7, 2022, 01:08 PM IST