shocking news

मृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना

Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Oct 8, 2023, 03:58 PM IST

Video : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

Oct 2, 2023, 01:51 PM IST

Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे. 

 

Sep 30, 2023, 03:49 PM IST

एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू

UP Crime : उत्तर प्रदेशात दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. क्लिनिकमधील महिला डॉक्टर रात्री एसी सुरु करुन झोपल्याने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी महिला डॉक्टरला अटक केली आहे.

Sep 26, 2023, 01:22 PM IST

पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

Shocking News : आई वडील घरात असताना सहा महिन्यांच्या मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना इथं समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आई वडिलांसह मावशीला अटक केली आहे.

Sep 24, 2023, 12:49 PM IST

कॅब चालकाचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्...

Cab Driver bank account News : अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर... अशीच एक घटना चेन्नईच्या एका टॅक्सी चालकासोबत घडली आहे.

Sep 22, 2023, 05:59 PM IST

महिलेने मागवली खेकड्याची डिश, रेस्तराँने दिले 56 हजारांचे बिल, त्यामागचे गणित वाचून हैराण व्हाल!

Crab Dish Bill: कधीतरी आपण थोडा बदल म्हणून हॉटेलमध्ये जातो. पण तिथे गेल्यानंतर आलेले बिल पाहूनच थक्क होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. 

Sep 21, 2023, 11:59 AM IST

चमत्कारच म्हणावा की! गरीब कुटुंबात जन्मली 26 बोटं असलेली मुलगी, पण लोकं म्हणतात...

Baby born with 26 fingers :  राजस्थानमध्ये नुकत्याच एका बाळाचा जन्म झाला होता. या बाळाला 20 नाही तर एकूण 26 बोटं असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Sep 17, 2023, 11:53 PM IST

गर्भवती सुनेवर सासऱ्याचा अत्याचार, पीडितेने तक्रार केल्यावर पतीचं धक्कादायक उत्तर.. 'म्हणाला आता तू माझी'

Shocking News: सासऱ्याने केलेल्या अत्याचाराचा पाढा पीडित महिलेने आपल्या पतीसमोर वाचला. पण तिची बाजू घ्यायचं सोडून पतीने तिलाच दोषी ठरवत घरातून बाहेर काढलं. इतकंच नाही तर आता तू माझी पत्नी नाही तर वडिलांची पत्नी असल्याचंही पतीने तिला सुनावलं.

Sep 13, 2023, 04:12 PM IST

तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!

Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.

Sep 9, 2023, 05:17 PM IST

Teachers Day ला शिक्षकांसोबत चेष्टा करणं विद्यार्थ्याला पडलं महागात, Video Viral

Teachers Day Viral Video : शिक्षक दिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये शिक्षकांसोबत चेष्टा करणं एका विद्यार्थ्याला चांगलच महागात पडलं आहे. 

Sep 6, 2023, 08:53 AM IST

काय सांगता!! हसण्यासाठी मोजावे लागतात पैसे, 'या' देशात हसणं का महागलं ?

Japan Laughing Classes Video : हसण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि हसण्यासाठी तुमच्याकडून कुणी पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण जरा थांबा...जपामनमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देतायेत. काय आहे त्यामागचं कारण? जाणून घेऊया... 

Sep 3, 2023, 09:44 PM IST

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे. 

 

Sep 1, 2023, 01:13 PM IST

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Mehandi Design Video : रक्षाबंधनाला भावाला चुना लावण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. QR Code वाली मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पाहिली का हा व्हिडीओ?

Aug 30, 2023, 01:56 PM IST

VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट

Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा. 

Aug 29, 2023, 10:54 AM IST