Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा Video
Uddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
Jun 19, 2024, 09:12 PM IST'मोदी ब्रँड होता, पण आता देशी..,' संजय राऊतांचं विधान ऐकून उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर; सभागृहात पिकला हशा
Shivsena Foundation Day: मोदी ब्रँड होता पण आता ती ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Jun 19, 2024, 08:21 PM IST
छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.
Jun 18, 2024, 08:21 PM IST
नाराज छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊत आणि नार्वेकरांनी घेतली भेट - सूत्र
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 07:33 PM IST
VIDEO | राष्ट्रवादीची मतं मिळाली नसल्याची तक्रार, भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खदखद
Mahayuti did not get ncp vote beacause ajit pawar claim many mla
Jun 18, 2024, 06:45 PM IST'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'
उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Jun 17, 2024, 01:30 PM IST
'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला
Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.
Jun 17, 2024, 07:43 AM IST'M फॅक्टरमध्ये मराठा येत नाही का ?' उद्धव ठाकरे यांचा सवाल
Does Maratha not come in M factor?' Uddhav Thackeray's question
Jun 16, 2024, 11:30 AM IST'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार
Amol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.
Jun 15, 2024, 08:33 AM IST
महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे.
Jun 14, 2024, 02:11 PM IST
'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत.
Jun 13, 2024, 11:28 AM IST
माझं पदवीचं प्रमाणपत्र खरं; उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नरेंद्र मोदींना टोला
Uddhav Thackeray on PM Narendra Modi Degree
Jun 12, 2024, 08:25 PM ISTVIDEO | नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी कायम, शिंदे गटाच्या दराडेंना महायुतीतूनच आव्हान
Nashik Legislative Council Election Mahayuti dispute shivsena shinde group
Jun 12, 2024, 05:50 PM IST'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर
Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Jun 12, 2024, 11:22 AM IST'उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण करावं', चंद्रकांत पाटलांचा टोला
Uddhav Thackeray should do self-examination now Chandrakant Patils tweet
Jun 11, 2024, 06:40 PM IST