shivsena ubt

'आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं'; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद

 शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.

Feb 18, 2025, 08:04 PM IST

उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच मोठा धक्का, वर्सोवातील माजी नगरसेविका शिवसेनेत

Ex Corporator Rajul Patel: मुंबई पालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.

Jan 27, 2025, 06:28 PM IST

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'

Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. 

Dec 17, 2024, 04:31 PM IST

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 23, 2024, 02:55 PM IST

'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान

Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत? 

 

Nov 14, 2024, 12:39 PM IST

शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय. 

Nov 2, 2024, 10:34 AM IST