shahajibapu patil

...म्हणून आदित्य ठाकरेच उद्धवांना सोडून जातील, माजी आमदाराचं जाहीर कार्यक्रमात विधान

Aaditya Thackeray May Leave Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत असतानाच हे विधान करण्यात आलं आहे.

Feb 18, 2025, 06:59 AM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक! शहाजीबापू मतदानासाठी उभे राहिले आणि सभागृहात एकच कल्ला

शहाजीबापू पाटील मतदानासाठी उभे राहताच आमदारांचा एका सूरात डायलॉग

Jul 3, 2022, 12:41 PM IST

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल... शिंदे गटात बापूंनी पुन्हा म्हणून दाखवला हा सुपरहिट डायलॉग

महाराष्ट्रात सध्या शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या डायलॉगची जोरदार चर्चा आहे. शिंदे समर्थक आमदारांना ही पडली या वाक्याची भूरळ.

Jun 28, 2022, 05:31 PM IST

आमदार हॉटेलमध्ये, शिवसैनिक रस्त्यावर; कुठे राजीनामे तर कुठे समर्थन

राज्यात या सगळ्या तापलेल्या वातावरणावरून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत...

Jun 26, 2022, 12:49 PM IST

काय झाडी... काय डोंगर... काय हाटील....व्हायरल होणारे बंडखोर आमदार शहाजीबापू आहेत तरी कोण?

ज्यांच्या एका वाक्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय ते आमदार शहाजीबापू तुम्हाला माहितीय का? 

Jun 26, 2022, 09:22 AM IST

उजनीचा पाणी प्रश्न पेटला | '...तर रक्तरंजीत लढाईला आम्ही तयार'; शिवसेना आमदाराचा इशारा

पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

May 17, 2021, 12:31 PM IST