shah rukh khan news

Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ Nita Mukesh Ambani Cultural Centre मधील आहे. यावेळी नक्की त्या दोघांमध्ये भांडण झालं की नक्की त्यांच्यात सगळं नीट आहे याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.

Apr 6, 2023, 03:36 PM IST

आईशी शेवटच्या क्षणी झालेल्या संवादात 'त्या' गोष्टींचा उल्लेख केल्याचा Shahrukh Khan ला आजही होतोय पश्चाताप

शाहरुख खानचा Pathaan हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

Jan 25, 2023, 04:31 PM IST

Shahrukh Khan - आशुतोष राणा ज्ञानी आणि अंतर्यामी, रेणुका शहाणे यांनी शाहरुखला दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan नं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यावर उत्तर देत रेणुका शहाणेनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 14, 2023, 05:21 PM IST

अभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

Shah Rukh Khan चे हज यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोज होतायत व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Dec 1, 2022, 10:36 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा किंग नावाने ओळखला जातो, तुम्ही 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? 

 

Nov 20, 2022, 10:53 PM IST

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.

Nov 12, 2022, 03:16 PM IST

वर्तणूक कशी असावी..., विकी कौशलचे वडिलांचं शाहरुख खानविषयी मोठं विधाण

शाम कौशल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 21, 2022, 01:36 PM IST

SRK Video: वयाच्या 56 व्या वर्षी शाहरुखमध्ये मोठा बदल; रुप पाहून, तुम्हालाही बसेल धक्का

आपल्या आवडत्या अभिनेत्याला असं पाहताना कोणाला त्रास नाही होणार? 

 

Jul 9, 2022, 12:28 PM IST

दोन वर्षांपूर्वी शाहरुखच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री; आज मोठी माहिती समोर

गेल्या काही काळापासून शाहरुख कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण... 

Apr 5, 2022, 05:12 PM IST