माझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?
ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.
Oct 23, 2016, 06:55 PM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM ISTफतवा कुणावर जबरदस्तीनं थोपवता येत नाही - शबाना आझमी
मुंबईच्या एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं संगीतकार ए आर रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढलाय. यावर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार टीका केलीय.
Sep 21, 2015, 01:23 PM ISTस्टार्सना मतदानापेक्षा ग्लॅमर अधिक महत्वाचे
ज्या स्टार कलाकारांना तरुणाई डोक्यावर घेते त्यांनी आपले पहिले मतदानाचे कर्तव्य पार न पाडता दांडी मारण्याचा निर्णय घेतला. या स्टार्सना ग्लॅमर अधिक महत्तवाचं वाटतंय.
Apr 22, 2014, 10:15 AM IST