महाराजांच्या कपाळावरच्या चंद्रकोरीचा अर्थ काय? 99% शिवप्रेमी अनभिज्ञच
महाराजांच्या कपाळावरच्या चंद्रकोरीचा अर्थ काय? 99% शिवप्रेमी अनभिज्ञच
Feb 22, 2025, 06:39 PM IST'झी 24 तास' Impact: विकिपीडियाच्या लेखकांवर संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा
complaint Filed Against Wikipedia Writers In Sambhaji Maharaj Case
Feb 22, 2025, 12:25 PM ISTसंगमेश्वरमधील संभाजी महाराजांच्या स्मारकात मद्यपींचं वास्तव्य! 80 लाख खर्च करुनही मोडलेली दारं अन्...
Sangameshwar Sambhaji Maharaj Memorial: सध्या 'छावा' चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांची देशभरामध्ये चर्चा असतानाच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Feb 22, 2025, 07:51 AM ISTPHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’
Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.
Feb 19, 2025, 06:34 PM ISTशंभूराजांबाबत कमाल खान पुन्हा बरळला; सत्यता न तपासता माहिती केली शेअर
Meta information for Sachin Sawant Remark
Feb 19, 2025, 01:20 PM ISTChhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'
Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत...
Feb 19, 2025, 09:22 AM IST
'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल
Katrina Kaif and Vicky Kaushal's Family on Chhaava Movie : कतरिना कैफनं नवरा विकी कौशलसाठी खास पोस्ट शेअर केली तर भावूक झालेल्या कौशल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल
Feb 15, 2025, 01:53 PM ISTपहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडणाऱ्या 'छावा'चं बजेट किती माहितीये?
'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं. 'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय.
Feb 15, 2025, 11:27 AM ISTChhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा
Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई...
Feb 15, 2025, 10:30 AM IST'छावा' चित्रपटातील दृश्यावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान पहिलं गाणं रिलीज; अरिजीत सिंगचा आवाज अन्...
'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच आता या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झालाय.
Jan 30, 2025, 04:54 PM IST'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...
Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे.
Jan 27, 2025, 12:13 PM ISTफ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख
Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: एका पुणेकराने आणि कोल्हापूरकराने छत्रपती शिवाजी महाराजांची ही अप्रकाशित बखर शोधून काढली आहे. या बखरीमध्ये अनेक उल्लेख आहेत.
Jun 14, 2024, 09:33 AM ISTकोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार
Maratha Worrior Tarabai Facts: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर वेळोवेळी, पावलोपावली ऐकायला मिळाल्या आहेत. त्याच काळात काही अशाही व्यक्ती झाल्या, ज्यांची नावं आजही अतिशय आदरानं घेतली जातात. कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार
May 7, 2024, 01:33 PM ISTछत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहित नसलेल्या 10 खास गोष्टी
Sambhaji Maharaj Unknown Facts: छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी. आपल्या पराक्रमाने मराठ्यांचं साम्राज्य वाढवणाऱ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
Mar 11, 2024, 08:00 AM ISTछत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार
Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
Jan 13, 2024, 06:07 PM IST