Sai Pallavi : डॉक्टर ते अभिनेत्री! साई पल्लवी मेकअपशिवाय का करते शूटिंग?
Sai Pallavi Birthday : साऊथच्या टॉप आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर साई पल्लवीचं नाव तोंडावर येते. निरागस चेहरा आणि डोळ्यात मस्ती अशा अभिनेत्रीचा वाढदिवस..
May 9, 2023, 08:15 AM ISTGuess Who : 'या' साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळापुर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी आईसोबत पोहोचली आहे. आईने तिला आपल्या कुशीत घेऊन समुद्र किनारी पोज दिली आहे. या फोटोमध्ये ती लहानपणी खुपच गोंडस दिसत होती.
Feb 3, 2023, 09:08 PM ISTSai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते जी अपेक्षा करत होते ते आता खरं होताना दिसणार आहे.
Dec 10, 2022, 10:35 AM IST
Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!
जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...
Sep 8, 2022, 10:57 AM ISTअभिनेत्री साई पल्लवीचा खुलासा; लहानपणी लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार...
साऊथ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक साई पल्लवी तिच्या बिंधास्त शैलीसाठी ओळखली जाते.
Jul 10, 2022, 09:51 PM ISTकाश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर साई पल्लवीचं स्पष्टीकरण...
दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) हिने काही दिवसांपूर्वी काश्मिरी पंडितांवर वक्तव्य केले होते.
Jun 18, 2022, 10:17 PM ISTसाई पल्लवीचं मोठं धाडस; काश्मिरी पंडित मुद्द्यावर म्हणाली....
... जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्री काश्मीर मुद्द्यावर तिचं परखड मत मांडते
Jun 16, 2022, 08:18 AM IST
साई पल्लवीचं नो मेकअप फोटो, सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी ही एक उत्कृष्ट कलाकार आहे. तिच्या अभिनयासह सौदर्याची खूप प्रशंसा होती. ती मेकअप न करता ही खूप सूंदर दिसते. तिचे हे फोटो सध्या खुप चर्चेत आहेत.
May 11, 2022, 09:45 PM IST'या' अभिनेत्रीची पुष्पाने केली कॉपी? सिनेमातील ती स्टाईल तर आधीच झालीली व्हायरल
अल्लु अर्जुनच्या एका स्टाईलला लोकांनी फार पसंत केले आहे.
Jan 29, 2022, 04:04 PM ISTRashmika कि Samantha, पाहा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?
या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात.
Jan 13, 2022, 06:55 PM ISTलोकप्रिय अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ?
कोणालाच कळलं नाही, ती तिथे आली आणि....
Dec 31, 2021, 10:18 AM ISTसाई पल्लवीच्या लग्नाचे फोटो व्हायरल? पतीला पाहून सारे थक्क
तिच्यासोबतचा 'तो' कोण?
Dec 23, 2021, 10:56 AM ISTफेअरनेस क्रीमला No म्हणणाऱ्या साई पल्लवीचं Kissing सीनबाबत लक्षवेधी वक्तव्य
आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये तिच्याही नावाचा उल्लेख केला जातो.
Dec 22, 2021, 06:06 PM IST
तुझ्या रुपाचं चांदणं.... Saree लूकमध्ये 'या' अभिनेत्रीइतकं सुंदर दुसरं कोणीच दिसलं नसावं
Saree लूक चुकवतोय काळजाचा ठोका
Dec 15, 2021, 05:07 PM IST
सर्वाधिक मानधन घेणारी दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री का करत नाही मेकअप?
या मागचं काय आहे कारण?
May 13, 2021, 10:15 AM IST