robbery

Shirdi,Sangamner Robbery Of Rs 36 Lakhs PT1M19S

शिर्डी । संगमनेर येथे एटीएमसाठीची ३६ लाखांची रोखड लुटली

शिर्डी येथील संगमनेर येथे एटीएमसाठीची ३६ लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी आणली असता बंदूकधारी लुटारुनी धाक दाखवत ही रोकड लांबविली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jan 10, 2019, 10:20 PM IST

वसईत चोरट्यांचा धुमाकूळ; हेड कॉन्स्टेबलच्या घरावर दरोडा

कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसंच २० हजारांची रोकड घेऊन पसार झाले. 

Dec 2, 2018, 04:08 PM IST

लुटीला विरोध करणाऱ्या तरुणाला जिवंत पेटवलं

या प्रकरणी सहा जणांना अटक 

Nov 10, 2018, 12:37 PM IST

कॉर्पोरेशन बँकेवर दरोडा; गोळीबारात कॅशियरचा मृत्यू

संतोष कुमार हे भारतीय वायूदलातील निवृत्त कर्मचारी आहेत.

Oct 13, 2018, 01:30 PM IST

पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, सोने व्यापाऱ्याला लुटले

सराफा व्यापाऱ्यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 

Sep 26, 2018, 08:08 PM IST

दरोडेखोरांची वृद्ध दांपत्याला मारहाण, वृद्ध पती जागीच ठार

दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटला

Sep 18, 2018, 03:48 PM IST

ठाण्याच्या कृष्ण मंदिरातील चोर पकडला, पोलिसांच्या टीमला १० हजारांचे बक्षीस

अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी चोराला जेरबंद केले. 

Sep 2, 2018, 08:20 PM IST

ठाण्यातील श्रीकृष्ण मंदिरात दरोडा, ४० लाखांचा ऐवज लंपास

सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोरटयांनी ही चोरी केली. 

Sep 2, 2018, 03:37 PM IST

डोंबिवलीत सोनाराला लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी शिकवला धडा

याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करत आहेत 

Aug 3, 2018, 02:54 PM IST

बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटलं... 'फिल्मीस्टाईल' अटक

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय

Aug 3, 2018, 08:35 AM IST

बॉलिवूडचा गायक मिका सिंगच्या घरी चोरी

मिकाच्या घरी लाखोंची चोरी

Jul 31, 2018, 12:07 PM IST

VIDEO : सोनसाखळी चोराचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय

Jul 21, 2018, 03:09 PM IST

पोलिसानेच केला हात साफ, मित्रासोबत मिळून केली चोरी

एखादा गुन्हा केल्या प्रकरणी पोलीस आरोपीला बेड्या ठोकत असल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, दिल्ली पोलीस दलातील एका पोलिसाचा विचित्र चेहरा समोर आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

May 17, 2018, 10:07 PM IST