६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!
सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
Nov 15, 2017, 06:12 PM IST'फिरंगी'चं गाणं: कपिल आपल्या 'साहिबा'चं मन जिंकू शकतो?
आता सिनेमाचं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे 'साहिबा रूस गईया', कपिल आणि इशिता दत्तावर चित्रित करण्यात आलं आहे.
Nov 9, 2017, 06:13 PM ISTअंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर
माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल आणखीनच वाढत जातं...
Nov 1, 2017, 11:30 AM IST'फिरंगी'चं पहिलं गाणं रिलीज, कपिल शर्मा वेगळ्या अंदाजात
कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगीचं पहिलं गाणं ओए फिरंगी शुक्रवारी लॉन्च करण्यात आलं आहे.
Oct 27, 2017, 08:05 PM ISTव्हिडिओ : हसीना पारकर सिनेमातलं 'आयटम साँग' प्रदर्शित
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित तिच्याच नावाचा सिनेमा बॉलिवूडमध्ये येतोय. या सिनेमातलं 'पिया आ' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
Sep 16, 2017, 11:35 AM ISTचौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर
सभेनंतर सर्व अखिल भारतीय परिषदेने सर्व मान्यतेसह १४ बनावट बाबांची यादी जाहीर केली.
Sep 10, 2017, 03:29 PM ISTम्हणून एक आठवड्यानंतर पाकिस्तानमध्ये 'बादशाहो' रिलीज
बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या बादशाहो चित्रपटानं सहा दिवसांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.
Sep 7, 2017, 09:25 PM IST'बाबा इज बॅक'... संजयच्या 'भूमि'चं पोस्टर लॉन्च!
अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'भूमि' या चित्रपटाचे पोस्टर देऊन त्याचे अभिनंदन केले.
Jul 30, 2017, 10:18 AM ISTठाणे, जळगावात 'इंदू सरकार' रिलीजविरोधात काँग्रेसची आंदोलनं
इंदू सरकारच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसनं आंदोलनं केलीयत. ठाण्यातल्या कोरम मॉलमधला सकाळी 9 चा शो बंद पाडण्यात आलाय.
Jul 28, 2017, 12:18 PM ISTमाझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र
दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.
Jul 25, 2017, 11:28 AM IST'म्हणून संजय दत्तची शिक्षा कमी केली'
अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिलेत.
Jul 17, 2017, 06:03 PM IST'हसीना पारकर'चा टीजर रिलीज
श्रद्धा कपूरने आपला आगामी चित्रपट 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज केला आहे. श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे. श्रद्धा कपूरने आज फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या सह कलाकार अंकुर भटिया याच्याबरोबर चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या जीवनवर आधारित आहे.
Jun 16, 2017, 07:52 PM ISTअक्षयच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा'चा ट्रेलर रिलीज
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Jun 11, 2017, 07:30 PM ISTसलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज
बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात सलमानसोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खानही भूमिकेत दिसतोय.
May 25, 2017, 11:10 PM ISTहैद्राबाद - प्रभागच्या प्रतिमेला चाहत्यांचा दुग्धाभिषेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:11 PM IST