reaction

PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 

Jun 22, 2022, 12:29 PM IST

मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

'बॉलर्सकडून चांगली कामगिरी पण....', मॅच गमवल्यानंतर हार्दिक पांड्या संतापला

May 7, 2022, 08:03 AM IST

सुरेश रैनाची CSK च्या कोचपदी होणार नियुक्ती? चेन्नई मोठा निर्णय घेण्याची शक्यता

चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Apr 26, 2022, 10:31 AM IST

आम्ही आखलेली योजना...; 6 पराभव स्विकारल्यानंतर Ravindra Jadeja संतापला!

6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा चांगलाच संतापलेला दिसला. 

Apr 26, 2022, 09:21 AM IST

धोनीने हिरावून नेला...; सामना हरल्यानंतर Rohit Sharma चं मोठं विधान

हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा फार निराश झाला आहे. 

Apr 22, 2022, 09:29 AM IST