आरबीआयचा बँकांना इशारा, ATM मध्ये रोख रक्कम संपल्यास भरावा लागेल दंड
RBI to fine Banks if ATM run out of Cash: ज्या बँकांच्या एटीएममध्ये रोख रक्कम नाही त्यांच्यावर रिझर्व्ह बँक आता कठोर कारवाई करणार आहे.
Aug 11, 2021, 08:52 AM ISTAlert! तुम्ही Cheque Payment करत असाल तर सावधान, ही चूक कधीही करु नका
जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Aug 5, 2021, 02:02 PM ISTGood News! चालू खातेधारकांना दिलासा, RBIची मार्गदर्शक तत्त्वे जारी, मुदतही वाढवली
RBI on Current Account: भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांचे चालू खाते उघडण्याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.
Aug 5, 2021, 11:13 AM ISTVIDEO : एटीएम, क्रेडिट कार्ड वापराच्या शुल्कात बदल
VIDEO : एटीएम, क्रेडिट कार्ड वापराच्या शुल्कात बदल
Aug 1, 2021, 10:25 AM ISTVIDEO : बँकांचे आजपासून नवे शुल्क लागू
VIDEO : बँकांचे आजपासून नवे शुल्क लागू
Aug 1, 2021, 10:10 AM ISTRBI ने या बँकेला ठोठवला 5 कोटी रुपयांचा दंड, यात आपले अकाऊंट नाही ना?
आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या बँकेवर कडक कारवाई करत 5 कोटींचा दंड ठोठावला आहे.
Jul 29, 2021, 08:53 AM ISTATM मधून पैसे काढणं महागणार, 5 ट्रॅन्झाक्शननंतर मोजावे लागणार एवढे रुपये
बँकेनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका शुल्क आकारणार आहेत.
Jul 21, 2021, 09:15 PM ISTआपण आपले FDचे पैसे काढण्यास विसरलात? ही चूक पडेल महाग! RBIने बदलले नियम
एफडीचे नियम बदलले आहेत. (FD Rules Changed) मुदत ठेवीच्या मुदतीनंतर पैसे काढले गेले नाहीत तर तुम्हाला याचा फटका बसणार आहे. याबाबतचे नियम बदलले गेले आहेत.
Jul 20, 2021, 08:08 AM ISTHDFC बँकेला नवीन क्रेटीड कार्ड देण्यास मनाई, बँक काढतेय असा तोडग
एचडीएफसी बँकेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित त्रुटींमुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2020 मध्ये सावकारांविरूद्ध कारवाई केली.
Jul 18, 2021, 09:52 PM ISTRBI चा मोठा निर्णय! 22 जुलैपासून बँकाना Mastercard जारी करण्यास मनाई; सध्याच्या कार्डधारकांबाबतही सूचना
रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मोठी सूचना केली आहे. आरबीआयतर्फे नवीन मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास सक्त मनाई केली आहे.
Jul 15, 2021, 08:02 AM ISTRBI Rules | बँक कर्मचाऱ्यांना RBI कडून मोठे गिफ्ट; प्रत्येक वर्षी मिळतील 10 सरप्राइज सुट्ट्या
भारतीय रिझर्व बँकेने बँकेत (Reserve Bank of India) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Jul 10, 2021, 05:50 PM ISTया बँकांत तुमचे खाते आहे का?, रिझर्व्ह बँकेने या 14 बँकांना ठोठावला मोठा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Jul 8, 2021, 06:53 AM ISTFixed Deposit मॅच्युअर झाली तर, लगेचच करा क्लेम, नाहीतर होईल नुकसान : RBIचे नवे नियम
जर तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण एफडी मॅच्युअर झाल्या झाल्या क्लेम करायला हवी. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.
Jul 4, 2021, 08:18 PM ISTआरबीआयची 2 बँकांवर मोठी कारवाई, यात तुमची बॅंक तर नाही ना?
आरबीआयने (RBI) 2 बॅंकावर मोठी कारवाई केली आहे.
Jul 3, 2021, 04:18 PM IST