raosaheb danve

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, दानवे यांचा दावा

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.  

Mar 18, 2022, 06:05 PM IST
Union Minister Raosaheb Danve On Five States Assembly Election Result 2022 10 March 2022 PT1M3S

Video | जनतेनं विकासाला मत दिलं- रावसाहेब दानवे

Union Minister Raosaheb Danve On Five States Assembly Election Result 2022 10 March 2022

Mar 10, 2022, 05:10 PM IST

'त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का' आता तरी म्हणू नका, 'पैसे न देता चलेजाव'

केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राज्यमंत्री यांनी शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर त्यांनी वडा पावावर ताव मारला.
 

Feb 19, 2022, 06:26 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बैठक कुठे घेतली, खुर्चीवर कोण बसलं होतं? रावसाहेब दानवेंचा टोला

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश

Jan 5, 2022, 12:06 PM IST

Raosaheb Danve | सौभाग्यवतींसह मंत्री रावसाहेब दानवे यांचा बैलगाडीतून फेरफटका

दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूकवरुन बैलगाडीतून फेरफटका (Raosaheb Danve Bullock Kart) मारतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

 

Dec 20, 2021, 08:19 PM IST

इंधनाचे दर 'हे' ठरवतात, रावसाहेब दानवे यांचं अजब विधान

इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारला दोष देणाऱ्यांना रावसाहेब दावने यांनी सुनावलं आहे

Nov 16, 2021, 05:35 PM IST
Aurangabad Raosaheb Danve Said that Oil Price decided In America PT4M14S

इंधनाचे दर हे अमेरिकेत ठरतात - दानवे

Aurangabad Raosaheb Danve Said that Oil Price decided In America

Nov 16, 2021, 02:50 PM IST