ranbir kapoor

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली 

Dec 26, 2022, 01:55 PM IST

गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर

Vishal Malhotra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे, तर गर्व का करू नये आणि त्यामुळे किती नुकसान होते हे सांगितले आहे. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

Fact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!

Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo:  सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.

Dec 17, 2022, 06:10 PM IST

Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट 

 

Dec 16, 2022, 10:39 AM IST

Actress Spotted At Gym: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच जिममध्ये

Actress Fitness Video:  'ही' सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच... Video पाहून तुम्ही व्हाल थक्क

 

Dec 12, 2022, 06:19 PM IST

Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते जी अपेक्षा करत होते ते आता खरं होताना दिसणार आहे. 

 

Dec 10, 2022, 10:35 AM IST

'राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...', Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता

मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बाबा झाल्यानंतर रणबीरला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता; अखेर अभिनेत्याने बोलूनच दाखवलं

 

Dec 10, 2022, 10:22 AM IST

Alia Bhatt च्या मुलीसाठी आली 'ही' भेटवस्तू; फोटो पोस्ट करत म्हणाली...

Alia Bhatt नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 3, 2022, 04:40 PM IST

कंट्रोल मजनू कंट्रोल! Director थांब म्हटल्यानंतरही हे कलाकार सुसाट, इंटिमेट सीनमध्ये मर्यादा ओलांडल्या

Bold Scene या बॉलिवूड सेलिब्रिटीता बोल्ड सीन देताना सुटला होता ताबा

Dec 2, 2022, 05:22 PM IST

Bollywood च्या दंबगने रागाच्या भरात 'या' बड्या Celebrities च्या कानाखाली लगावली, कोण आहेत 'हे' कलाकार?

नेमकं 'या' कलाकारांनी असं केलं तरी काय की बॉलिवूडच्या दंबगचा राग  झाला अनावर, उचललं 'हे' पाऊल

 

Nov 29, 2022, 08:39 PM IST

संपूर्ण जगात Alia - Ranbir चे असंख्य चाहते; पण राहा मात्र 'यांची' Fan

'...नवीन चाहता जन्माला आला', साता समुद्रापारही रणबीर - आलियाच्या लेकीची चर्चा रंगत आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आलिया-रणबीरने वेगळ्या अंदाजात मुलीच्या नावाची घोषणा केली. 

 

Nov 26, 2022, 09:24 AM IST

Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? Vicky Kaushal म्हणाला, "आता मला..."

एका कार्यक्रमादरम्यान Vicky Kaushal ला विचारले की Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? तेव्हा तो म्हणाला..."

 

Nov 25, 2022, 05:03 PM IST

Deepika-Ranveer ने मुंबईत खरेदी केलेलं आलिशान घर पाहिलंत का? पहिल्यांदाच Video आला समोर

Deepika-Ranveer च्या नवीन Brand New Home चा Video आला समोर, पाहिला का?

Nov 25, 2022, 04:00 PM IST

आलिया-रणबीरच्या लेकीचं नावं आलं अखेर समोर; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने केली घोषणा

आलियाने तिच्या पोस्टसोबत एक आकर्षक कॅप्शनदेखईल दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहीलंय की...

Nov 24, 2022, 07:42 PM IST

लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर

चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?

 

Nov 22, 2022, 04:02 PM IST