ramayan

Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha PT4M26S

Ram Lalla Pran Pratishtha | श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली, पाहा VIDEO

Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha

Jan 22, 2024, 09:20 AM IST

Ayodhya Ram Mandir : श्रीरामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? 'हे' होते रहस्य

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Jan 22, 2024, 08:41 AM IST

रोमपद राजाने सुंदर देहविक्री करणाऱ्या महिलांकडे का आश्रय घेतला?

वाल्मिकी रामायणात राजा दशरथचा मंत्री सुमंत याने त्यांना ऋषी श्रृंगाविषयी सांगितलं. ऋषीशृंगाने आपला यज्ञ केल्यास फायदा होईल असं सांगितलं. मग राजा दशरथ त्याला ऋष्यशृंगाला राजा रोमपादाने परत कसं बोलावलंय याबद्दल विचारलं. 

Jan 19, 2024, 04:22 PM IST

...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आता चर्चा सुरु आहे, ती एका मुकपटाची... त्या एकाच अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेची भूमिका

Jan 18, 2024, 06:56 PM IST

37 वर्षांनंतर आता काय करतात 'रामायण' फेम कलाकार

Ramayan Actors : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण मालिकेतील कलाकारांची आठवण ताजी झाली आहे. 

Jan 17, 2024, 07:43 PM IST

14 वर्षांच्या वनवासात 'या' ठिकाणी भगवान श्री राम थांबले होते

वनवासात श्रीराम ज्या  ज्या  ठिकाणी थांबले होते त्यातील काही ठिकाणांची नावं सांगितली आहेत. 

Dec 13, 2023, 02:07 PM IST

रणबीर राम, तर रावणाच्या भूमिकेत... या कलाकरांनी साकारलेलं रामायण मोठ्या पडद्यावर पाहाल का?

Nitesh Tiwari Ramayan Perfect Cast: या चित्रपटासंदर्भात सध्या प्रचंड उत्सुकता असतानाच हे लूक्स समोर आले आहेत.

Nov 1, 2023, 02:29 PM IST

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

'रामायण' सिनेमासाठी रणबीरने केला मांसाहाराचा त्याग; मद्यपान सुद्धा करणार नाही

 रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Oct 10, 2023, 11:44 AM IST