Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM ISTIndian Railways Knowledge: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात मग रेल्वे इंजिनमध्ये डिझेल कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये?
Railways Knowledge : चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे.
Mar 29, 2023, 01:36 PM ISTट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTIndian Railways : वा रे वा...! लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास आणखी स्वस्त; कसा मिळवाल रिफंड?
Indian Railways : प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं कायमच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हा निर्णयसुद्धा त्यापैकीच एक असं म्हणायला हरकत नाही. पाडव्याच्या दिवशी पाहा रेल्वेनं काय भेट दिलीये....
Mar 22, 2023, 09:35 AM IST
Train Mileage : एका लीटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर धावते? जाणून घ्या मायलेज
Know The Train Mileage: रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.
Mar 15, 2023, 02:59 PM ISTIndian Railways: भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X अक्षर का लिहिलेलं असतं? कारण जाणून वाटेल आश्चर्य
Indian Railway Facts: भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय रेल्वे मंत्रालयानेच यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण दिलं असून अशाप्रकारे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X लिहिल्याचा काय फायदा होतो हे सांगितलं आहे.
Mar 7, 2023, 03:06 PM ISTRailway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTHarbour Local Issue | मुंबईत हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
Traffic disrupted on Harbor Road in Mumbai, traffic disrupted due to broken overhead wire
Jan 16, 2023, 06:55 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM ISTIndian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण
Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.
Jan 2, 2023, 04:36 PM ISTRatnagiri Madgaon Train Temperorily Cancelled | कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' तारखेपर्यंत रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरता का केली रद्द?
Ratnagiri Madgaon Train Temporarily Cancelled Important news for those going to Konkan, Why is Ratnagiri-Madgaon Express temporarily canceled till 'this' date?
Dec 11, 2022, 07:15 PM ISTWithout Ticket Travel | फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल
Collection of crores of fines from free rail passengers
Dec 3, 2022, 11:30 AM ISTTuljapur train | तुळजापूरला पोहचणं होणार सोप्पं, राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पाला मान्यता
Reaching Tuljapur will be easy, approval of a big project from the state government
Dec 2, 2022, 12:35 PM IST