Mumbai | कल्याणमध्ये भरधाव ट्रेन सोडताना दोन प्रवासी पडले, एकाचा मृत्यू , 1 जण जखमी
Kalyan Two Passengers Falls From Deccan Queen Train
Oct 6, 2023, 12:35 PM ISTकल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या
Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
Oct 6, 2023, 12:12 PM IST...अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात
EMU train climbs on platform: रात्री पावणेअकराच्या सुमारास लोको पायलेटने इंजिनचा ताबा घेतल्यानंतर तो ट्रेन सुरु करत असतानाच अचानक इंजिनने वेग पडला अन् नको ते घडलं.
Sep 27, 2023, 08:49 AM ISTGaneshotsav 2023 | घरात साकारलं CSMT रेल्वे स्थानक; बाप्पासाठी एक नंबर देखावा
Ganesh Utsav 2023 Mumbai Worli CSMT Railway Station Decoration
Sep 25, 2023, 10:00 AM ISTराहुल गांधी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर हमालाच्या वेशात; पाहा नक्की घडलं काय
Delhi Rahul Gandhi In Coolie Uniform At Anand Vihar Railway Station
Sep 21, 2023, 01:35 PM ISTरेल्वे स्थानकातून सोन्याचे दागिने चोरुन शेतात पुरायच्या, पोलिसांनी खोदून पाहिलं असता बसला धक्का, तब्बल 12 जणींची गँग
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे रेल्वे पोलिसांनी महिलांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी रेल्वे स्थानकावर चोरी करत सोन्याचे दागिने शेतात गाढायच्या. पोलिसांनी एकूण 12 महिलांना अटक केली आहे. या महिला नागपूरच्या रहिवासी आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.
Sep 8, 2023, 03:09 PM IST
CSMT | सिग्नल बिघाडामुळे दोन लोकल समोरासमोर, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला
CSMT Narrow Escape Of Two Local Train Accident
Sep 1, 2023, 11:05 AM ISTलोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या
Dayalpur Railway Station:आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात.
Aug 27, 2023, 01:42 PM ISTPune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
Pune Railway station, viral video: पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे.
Aug 5, 2023, 10:15 PM ISTViral Video: शेवटी आई ती! पोटच्या लेकाला प्रेमाने भरवला घास; व्हिडीओ पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी
Emotional Heart Touching Mother Video: एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे.
Jul 14, 2023, 06:24 PM ISTरेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Jun 30, 2023, 09:55 AM ISTMumbai Local | लोकलमधल्या प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, दिवा स्टेशनवरच्या कर्जत लोकलमधला प्रकार
mumbai local video Diva Railway Station Two Passengers Beaten
Apr 4, 2023, 12:10 PM ISTShegaon Railway Station : पुढील स्थानक 'शेगांव', गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर
Central Railway : महाराष्ट्रातील तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. भाविकांची हीच गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून एक मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2023, 09:22 AM ISTट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTTrain Mileage : एका लीटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर धावते? जाणून घ्या मायलेज
Know The Train Mileage: रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.
Mar 15, 2023, 02:59 PM IST