Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.
Oct 30, 2023, 08:11 AM IST
Weather Update : मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या तापमानात घट; हाच तो हिवाळा? पाहा हवामान वृत्त
Weather Update : महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल दिसून आले. मान्सूनंतर वादळाचं संकटही पुढे गेलं आणि आता...
Oct 28, 2023, 06:55 AM IST
VIDEO | रायगडमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा शाळकरी मुलावर हल्ला
Raigad Stray Dog Attack School Students
Oct 27, 2023, 03:15 PM ISTरायगडमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा शाळकरी मुलावर हल्ला, तोडले शरीराचे लचके; मुंबईत उपचार सुरु
रायगडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. महाड तालुक्यातील धामणे बौद्धवाडी येथे ही घटना घडली आहे. मुलावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Oct 27, 2023, 12:29 PM IST
ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा
Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे.
Oct 27, 2023, 09:43 AM ISTभयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Oct 26, 2023, 07:19 AM IST
अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 23, 2023, 03:18 PM ISTWeather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल
Oct 19, 2023, 07:44 AM IST
यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.
Oct 18, 2023, 07:07 AM IST
Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Oct 17, 2023, 07:39 AM IST
सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?
Cyclone Tej In Arabian Sea: भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती खासगी हवामान खात्याने दिली आहे.
Oct 16, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान
Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील.
Oct 16, 2023, 07:49 AM IST
बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! माजी आमदाराची 152 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
Bank Fraud Case : सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी आमदार आणि त्यांचे कुटुंबांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 152 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
Oct 13, 2023, 08:48 AM ISTपुढील दोन दिवसांत परतीच्या पावसाची हजेरी; कोणत्या भागाला हवामान विभागाचा इशारा?
Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आणि पाहता पाहता उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या.
Oct 13, 2023, 07:04 AM IST