rachin ravindra injury

पाकिस्तानने जखमी रचीन रवींद्रलाच ठरवलं दोषी, म्हणतात 'आमची लाईट चांगली होती, पण तो...'

न्यूझीलंड संघाचा क्रिकेटर रचीन रवींद्र (Rachin Ravindra) जखमी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका होत आहे. यानंतर पाकिस्तानी नागरिक बोर्डाची बाजू घेत आहेत. 

 

Feb 11, 2025, 01:33 PM IST

VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं. 

 

Feb 9, 2025, 08:07 AM IST