कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलेकडून शेजारच्या मुलावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
Pune Crime : पुण्यात एका महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Aug 21, 2023, 11:16 AM ISTपुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.
Aug 15, 2023, 08:02 PM ISTराष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी युक्रेनिअन गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील पबमधील धक्कादायक प्रकार
Crime News : युक्रेनियन बँड शांती पीपल मधील गायिका उमा शांतीविरुद्ध पुण्याच्या मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 15, 2023, 12:23 PM ISTगोड बोलून हॉटेलवर नेले, बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार
Pune Live News: पुण्यात एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
Aug 10, 2023, 03:24 PM ISTपुण्यातून मोठी बातमी; राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर 6 महिन्यांनी अटक, 44 जणांना फसवले
परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अखेर 6 महिन्यांनी अटक झाली आहे. नोकरी लावण्याचं आमिष दाखवत 44 जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Aug 7, 2023, 09:26 PM ISTमहिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे पोलिसांनी नराधमाची भरपावसात काढली धिंड
Pune Woman Raped: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती उसने पैसे देऊ शकला नाही यारागातून त्याच्याचसमोर नराधमाने पत्नीवर बलात्कार केला.
Jul 28, 2023, 01:56 PM ISTVideo: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच
Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Jul 28, 2023, 09:11 AM ISTआजीला बाईकवर बसवलं, पंपावर पेट्रोल भरलं आणि मग... इंदपुरमध्ये भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार
इंदापुरमध्ये भरदिवसा वृद्ध महिलेला लुटण्यात आले आहे. या आजींना चोरट्याने मारहाण देखील केली आहे.
Jul 27, 2023, 10:25 PM ISTपुण्यात पाणी भरताना वाद, शेजाऱ्याने पोटात लाथ घातली, महिलेने गमावले बाळ
Pune News Today: पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याची घटना घडली आहे.
Jul 26, 2023, 02:10 PM ISTपुण्यात पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नी- पुतण्याची हत्या; घटनाक्रम वाचून डोकं चक्रावेल
Pune Crime : अमरावती पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याने पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना गोळ्या घालून संपवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले आहे.
Jul 24, 2023, 12:11 PM ISTपुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती
पुणे पोलीस आणि ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 18, 2023, 11:26 PM ISTमेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM ISTदुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी....
Pune Crime News: आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला.
Jul 17, 2023, 01:20 PM ISTजमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 17, 2023, 10:31 AM ISTकडाक्याची थंडी, माशांचा त्रास अन्... पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आईने काढला पळ
Pune Crime : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जाताना एका पादचाऱ्याला लाकडी बॉक्समध्ये ही चिमुकली मुलगी सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या आईचा शोध सुरु आहे.
Jul 16, 2023, 08:58 AM IST