आरक्षणाचा लढा दीर्घकालीन, पण इतर मागण्यांसाठी केंद्राच्या निर्णयाची गरज नाही; संभाजीराजे
Sambhajiraje chatrapati : आपण गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न आम्ही करीत आहोत. आरक्षण हा दीर्घ कालीन लढा आहे. ते नक्की कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या 22 मागण्या पुढे आल्या त्यापैकी 6 मागण्या आम्ही मांडल्या आहेत. त्या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
Feb 28, 2022, 10:24 AM ISTVideo | हार्दीक पटेलची पत्रकार परिषद Uncut
Ahmedabad Hardik Patel press conference
Feb 22, 2022, 12:15 PM ISTVIDEO | भाजप विरोधकांची मोर्चेबांधणी
NCP Chief Sharad Pawar And Telangana CM KCR Joint Press Conference 20 February 2022
Feb 20, 2022, 06:30 PM ISTVIDEO : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद Uncut|१८ फेब्रुवारी २०२२
VIDEO : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद Uncut|१८ फेब्रुवारी २०२२
Feb 18, 2022, 11:15 AM ISTसंजय राऊतांनी फोडला आरोपींचा बॉम्ब गोळा, पाहा व्हिडीओ
Shivsena MP Sanjay Raut Press Conference Report
Feb 15, 2022, 10:10 PM ISTVIDEO! शिवसेना संजय राऊत यांचे भाजपवर गंभीर दखल, संजय राऊत यांची UNCUT पत्रकार परिषद
Shivsena MP Sanjay Raut Uncut Press Conference
Feb 15, 2022, 08:20 PM IST'खोदा पहाड निकला चूहा' भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा टोला
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे
Feb 15, 2022, 07:43 PM ISTईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? नाना पटोले यांचा सवाल
संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे
Feb 15, 2022, 07:02 PM IST
संजय राऊत यांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं पहिलं उत्तर, म्हणाले...
पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत, त्याला आता किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे
Feb 15, 2022, 06:37 PM ISTआज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
शिवसेनेचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना बिल्ली संबोधत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं आहे
Feb 15, 2022, 06:11 PM ISTVIDEO | TET परिक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषद
Pune Police Commisioner Press Conference regarding TET Papar Scam
Feb 9, 2022, 04:35 PM ISTपिक्चर अभी बाकी है.... का म्हणतायत संजय राऊत?
Sanjay Raut Press conference main Points
Feb 9, 2022, 12:00 PM ISTVideo | किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Kirit Somayya Uncut Press Conference
Feb 6, 2022, 09:40 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने दिली महत्वाची माहिती
SSC - HSC Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन, आज प्रश्न सुटणार... पत्रकार परिषदेत बोर्ड देणार महत्वाचा निर्णय
Feb 3, 2022, 09:27 AM ISTVIDEO । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis Press Conference 28 January
Jan 28, 2022, 01:30 PM IST