prateik babbar

एकेकाळी अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेला अभिनेता म्हणतो....

एकेकाळी तो जीवनातील अतिशय कठीण प्रसंगांचा सामना करत होता.

 

Nov 28, 2019, 01:40 PM IST

पत्नीसोबत टॉपलेस फोटो शेअर करणाऱ्या प्रतिकला नेटकऱ्यांनी झापलं

पत्नीसोबत टॉपलेस फोटो शेअर केल्याने प्रतिक आणि सान्या सोशल मीडियावर ट्रोल

Feb 17, 2019, 04:23 PM IST

PHOTO : प्रतिक बब्बरच्या मेहंदी-हळदीचे फोटो व्हायरल

भाजप नेत्याची मुलगी असलेल्या सान्या सागरसोबत प्रतिक बब्बर अडकतोय विवाहबंधनात

Jan 23, 2019, 12:08 PM IST

अभिनेता प्रतीक बब्बरवर गुन्हा दाखल

काय आहे हे प्रकरण?

Oct 11, 2018, 10:19 AM IST

अभिनेता प्रतिक बब्बर ‘या’ मुलीशी करणार लवकरच लग्न

'जाने तू या जाने ना', 'एक दीवाना था' आणि 'धोबी घाट' सारख्या वेगळ्या पठडीतील सिनेमा करणारा अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच एन्गेज होणार आहे. सिनेमात फारसा यशस्वी ठरलेला प्रतिक आता लग्न बेडीत अडणार आहे. 

Jan 5, 2018, 08:54 AM IST

प्रतिक दाखवणार बेडकुल्या

अमिर, शाहरुख आणि सलमान खान यांच्या नंतर आता धोबीघाटमधील कलाकार प्रतीक आता त्याच्या पुढच्या सिनेमात इशकमध्ये सिक्स पॅक ऍब म्हणजे आपल्या शरिर सौष्ठावाचं दर्शन घडवणार आहे. शेक्सिपिअरच्या रोमिओ अँड ज्लुलिएट या अजरामर कलाकृतीवर आधारीत या सिनेमासाठी प्रतिक प्रचंड मेहनत घेत आहे.

Nov 13, 2011, 02:52 PM IST