prateik babbar

Smita Patil च्या निधनानंतर Rekha च्या प्रेमात पडले होते Raj Babbar; तरीही तिच्याशी लग्न न करता पहिल्या पत्नीकडे का परतले?

Raj Babbar Rekha Relationship :  गेल्या काही दिवसांपासून राज बब्बर चर्चेत आहे. प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं आणि या लग्नाला वडील राज बब्बरसह सावत्र बहीण भावाला आमंत्रण न दिल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. राज बब्बर यांनी दोन लग्न केली होती. नादिरा आणि स्मिता पाटील, पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर हे रेखाच्या प्रेमात पडले होते. 

 

Feb 19, 2025, 04:14 PM IST

'पुरुष काय लग्न करत राहतात, त्यांना...', मुलगा प्रतिक बब्बरने लग्नाचं निमंत्रण न दिल्याने राज बब्बर स्पष्टच बोलले

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) नुकतंच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी (Priya Banerjee) काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. 

 

Feb 19, 2025, 02:28 PM IST

अभिनेत्याचा जन्मानंतर आईचं निधन, वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्सचं व्यसन; पहिलं लग्न मोडल्यानंतर आता करणार दुसरं लग्न

Entertainment : बॉलिवूडमधील हा स्टारकिड आई वडिलांसारखं नाव कमावू शकला नाही. त्याचा जन्मानंतर 15 दिवसांमध्येच आईचं निधन झालं. विवाहबाह्य संबंधातून त्याचा जन्म झाल्यामुळे आजी विद्याताई पाटील आणि मावशी मन्या पाटील यांनी त्याचं संगोपन केलं. 

Nov 27, 2024, 08:34 PM IST

PHOTO : 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न, 3 मुलांचा वडील, पण मुलगा करायचा राग...

Birthday Man Raj Babbar Affair Marriage: आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलतोय, ज्याने चित्रपटात खलनायकाची भूमिका करुन जास्त प्रसिद्धी मिळवली. तर 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता त्याने दुसरं लग्न केलं होतं. 

Jun 23, 2024, 12:09 PM IST

कोण आहे प्रतिक बब्बरची होणारी दुसरी बायको?

स्मिता पाटील व राज बब्बरचा मुलगा आणि अभिनेता प्रतिक हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. वर्षभरात त्याच पहिल लग्न मोडल्यानंतर आता तो गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. 

Jan 13, 2024, 08:35 PM IST

आईच्या फोटोसमोर केक कापताना प्रतीक बब्बर भावूक; पण फोटोत टॅग केलेली 'ती' अभिनेत्री कोण?

Prateik Babbar News: आज स्मिता पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांचे चाहते आणि त्यांचे कलाकार फॅन्स यावेळी त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी प्रतीक बब्बरची पोस्ट चर्चेत आहे. 

Oct 17, 2023, 03:26 PM IST

कोणी दारुच्या नशेत, तर कोणाला ड्रग्जचं व्यसन! 'हे' बॉलिवूड स्टार अडकले होते व्यसनाच्या विळख्यात

Bollywood News : बॉलिवूडमध्ये प्रेम कहाणी, ब्रेकअप, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधाचा कहाण्या आहेत. इथे एक काळी बाजू देखील आहे. काही सेलिब्रिटी कधी दारूची बाटल, तर कधी अंमली पदार्थ्यांच्या जगात बुडून गेले होते. आज आपण अशाचे स्टार बद्दल जाणून घेणार आहेत. 

Aug 5, 2023, 03:40 PM IST

स्मिता पाटील यांच्या आठवणीत Prateik Babbar नं बदललं स्वत:चं नाव...

Prateik Babbar Changed his name : नाव बदलण्याच्या निर्णायावर काय आहे कारण याचा खुलासा प्रतीक बब्बरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. प्रतीकनं त्याची आई स्मिता पाटील यांच्या आठवणीत नावात हा मोठा बदल केला आहे. त्याच्या या निर्णयानं अनेकांना आनंद झाला आहे. 

Jun 7, 2023, 11:21 AM IST

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. 

Nov 13, 2022, 06:20 PM IST

Prateik Babbar Fall in Love: पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर प्रतीक बब्बर पुन्हा प्रेमात, या अभिनेत्रीला करतोय डेट

 Prateik Babbar Fall in Love: 35 वर्षीय प्रतीक बब्बर याने पहिले लग्न सान्या सागर हिच्या सोबत केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला, त्यानंतर दोघेही वेगळे आयुष्य जगत आहेत.  

Aug 27, 2022, 09:18 AM IST

एका ब्रेकअपनं अभिनेत्याची केली ही अवस्था; 'ती' गेली आणि...

पाहता पाहता तो नैराश्याचा आहारी गेला. 

 

Mar 17, 2022, 11:17 AM IST

'त्या' अभिनेत्रीमध्ये प्रतीक बब्बरला दिसली स्मिता पाटील यांची झलक

स्मिता पाटील यांना अशी वाहिली श्रद्धांजली 

Mar 11, 2022, 05:39 PM IST

कॅज्युअल सेक्स, वन नाईट स्टँड Is Ok, मी हे सर्व अनुभवलंय; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाची कबुली

सेक्स आणि रिलेशनशिपच्या बोल्ड आणि तितक्याच मॉ़डर्न अंदाजावर भर

Nov 25, 2021, 05:18 PM IST