Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर
Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे.
Apr 9, 2023, 08:19 AM ISTcoronavirus : देशात कोरोनाचा धोका वाढतोय; पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचल्याने चिंता वाढली
Coronavirus Updates : देशा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे.
Apr 9, 2023, 12:06 AM ISTकोरोनाने पुन्हा वाढवलं टेन्शन; पॉझिटीव्हिटी रेट 20 टक्क्यांवर जाऊन पोहोचला
एक्टिव्ह रुग्णांची संख्या 6867 झाली. तर गेल्या 24 तासांत 1566 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
Aug 17, 2022, 06:24 AM ISTसावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, निर्बंध लागणार?
मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये वाढला पॉझिटिव्हिटी दर
May 28, 2022, 03:32 PM ISTVIDEO । मास्क बंधनकारक, मंत्रिमंडळात मास्क फ्रीबाबत चर्चा नाही - अजित पवार
No Decision On Maskfree taken At Cabinet Meeting
Jan 29, 2022, 02:45 PM ISTVIDEO । दिलासा, मुंबईत सोमवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट
Mumbai Corona Third Wave Getting Reduce In Numbers Of Positives Patients
Jan 18, 2022, 08:35 AM ISTVIDEO । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी कमी
Maharashtra Reduce Demand Of Oxygen
Jan 18, 2022, 08:05 AM ISTVideo | देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, ओमायक्रॉनबाधितांचा आकडा जास्त
nationwide corona Positivity Rate
Jan 14, 2022, 11:20 AM ISTPUNE NEWS पुणेकरांना विचार करायला लावणारी बातमी; 'पॉझिटिव्हीटी रेट' गांभिर्याने घ्या
pune covid cases : राज्यात कोरोनाची तिसरी लाट धोकादायक स्थर गाठत असताना, पुणेकरांसाठीही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Jan 10, 2022, 09:59 AM ISTकोरोना संक्रमणामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात शाळा बंद
Coronavirus in western Maharashtra : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Jan 8, 2022, 04:14 PM ISTWeekend lockdown : मुंबईत लॉकडाऊन लागणार का?, महापौर पेडणेकर पाहा काय म्हणाल्या...
lockdown in Mumbai : BKC जम्बो COVID19 केंद्रात 2500 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत, केंद्रात एकही आयसीयू रुग्ण नाही. बहुतेक रुग्ण लक्षणे असलेले आहेत. मात्र, कोरोनाची संख्या वाढत आहे.
Jan 8, 2022, 03:27 PM ISTकोरोनाचे संक्रमण : मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सील
Coronavirus Cases : राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. संक्रमण झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सिल करण्यात आल्या आहेत.
Jan 8, 2022, 03:05 PM ISTमुंबईत कोरोनाचे चार पट रुग्ण, कोणीही घाबरुन जाऊ नये - किशोरी पेडणकर
Mumbai Coronavirus Cases : कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
Jan 8, 2022, 01:34 PM ISTVIDEO । अरे बापरे... रॅलीत कोरोना चिरडला, याला आता काय म्हणावे?
Kolhapur Zilla Bank Election Win Celebration Violated All Norms Of Covid Guidelines
Jan 8, 2022, 11:40 AM IST