political news

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST

'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी?' शिवसेनेकडून आली मोठी प्रतिक्रिया

Shiv Sena Reaction On Maharashtra CM Post:  'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. यावर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

Dec 3, 2024, 07:54 PM IST

महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?

Mahayuti Oath Ceremony:  भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही. 

Dec 1, 2024, 09:40 PM IST

5 डिसेंबरला शपथविधी! कसा असेल महायुतीच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला? जाणून घ्या

महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर समोर आली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 

Nov 30, 2024, 07:45 PM IST
Political News Sanjay Sirsat Revert Sanjay Raut Criticising CM Eknath Shinde PT1M32S

Political News | 'मानसिक संतुलन...' शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार

Political News Sanjay Sirsat Revert Sanjay Raut Criticising CM Eknath Shinde

Nov 30, 2024, 02:15 PM IST

भाई जगतापांची जीभ घसरली; निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा देत म्हणाले, 'मोदींच्या दारात...'

Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली. 

Nov 30, 2024, 02:11 PM IST