Maharashtra NCP Crisis : 2004 च्या शपथविधीपासूनच Ajit Pawar यांच्या मनात धुमसतेय ठिणगी?
Maharashtra NCP Crisis : ती 2019 ची पहाट...जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतली होती. त्यापूर्वी 2004 चा शपथविधी..त्यानंतर अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाराज झाले होते. आजही ती नाराजी मनात धुमसतेय?
Apr 18, 2023, 01:32 PM ISTअजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान
Shinde Faction on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी यावर बोलताना त्यांचं स्वागत करु असं विधान केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचंही सूचक विधान केलं.
Apr 18, 2023, 12:58 PM IST
Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTKapil Mishra: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची CBI चौकशी
Kapil Mishra on arvind Kejariwal
Apr 14, 2023, 07:55 PM ISTSanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.
Apr 14, 2023, 01:55 PM ISTRahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Apr 14, 2023, 12:35 PM ISTSanjay Raut on Lok Sabha Election। मोदीविरोधात विरोधक एकत्र, लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut On All Opposition To Come Togather Against BJP In LokSabha Election
Apr 14, 2023, 12:15 PM ISTRatnagiri । विधानसभेसाठी कोकणात ठाकरे गट लागला कामाला
Ratnagiri Political News Thackeray group started working in Konkan for assembly elections
Apr 14, 2023, 12:05 PM ISTPolitical News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet : भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2023, 10:15 AM ISTमुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.
Apr 13, 2023, 05:49 PM ISTआदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री शिंदे यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले 'तो अजून...'
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, शिंदे यांच्या बंडाबाबत पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Apr 13, 2023, 02:01 PM ISTPolitical News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !
Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.
Apr 13, 2023, 12:10 PM ISTPolitical News | मनसे नेते आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्र प्रवास; विचारताच त्या म्हणाल्या...
Supriya Sule ncp travels with mns leader in Same Car Political News
Apr 13, 2023, 08:55 AM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTPolitical News | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पणतूनं राहुल गांधींविरोधात उचललं मोठं पाऊल, पाहा काय आहे प्रकरण
Political News Satyaki Savarkar Suit Filed against Rahul Gandhi
Apr 13, 2023, 08:35 AM IST