विषारी वनस्पती असूनही कण्हेरची फुलं आहेत अनेक रोगांवर रामबाण उपाय, असा करा वापर
कण्हेर (Nerium oleander) ही विषारी वनस्पती असली तरी तिचे अनेक गुणकारी फायदे आहेत. तुम्हाला माहित आहे का? ही वनस्पती केवळ शोभेसाठीच नव्हे तर आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरली जाते. जाणून घ्या कोणकोणत्या गंभीर आजारांवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरते?
Health News: औषधांविना मूळव्याध घालवा...या 5 टिप्स एकदा वाचाच...
Wet Wipes शक्य असल्यास वापरणं टाळा. कारण ब-याच Wet Wipes मध्ये अल्कोहोल सारखे घटक असतात. या कारणाने तुमच्या दुख-या भागावर वेदना होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:02 PM IST