petition

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला १६ जुलैला

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेय. या याचिकेचा निकाल आता १६ जुलैला येणार आहे.

Jun 22, 2018, 05:25 PM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव याचिका मागे

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र, काँग्रेसने आपली याचिका मागे घेतली.

May 8, 2018, 12:40 PM IST

'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची, तर...'

अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय. 

Mar 14, 2018, 04:06 PM IST

शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत मनसे उच्च न्यायालयात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:43 PM IST

पुरूषाच्या छळासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महिलांच्या बाजूने असल्यामुळे पुरुषांचा छळ होत असून कायदे बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Feb 2, 2018, 01:24 PM IST

पुरवणी बंद, विद्यापीठाविरोधात विद्यार्थीनी कोर्टात

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पुरवणी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एका विद्यार्थिनीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. 

Dec 9, 2017, 09:58 PM IST

‘पद्मावती’च्या बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

'पद्मावती' सिनेमावरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Nov 28, 2017, 01:02 PM IST

दहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा, हाफिजची यूएनकडे मागणी

लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं आपल्यावरचे दहशतवादाचे आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी युनायटेड नेशन्सकडे (UN) केलीय.

Nov 28, 2017, 12:29 PM IST

गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणी नरेंद्र मोदींना हायकोर्टातही क्लीन चीट

गुजरात हायकोर्टानं २००२ सालच्या गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केलीय. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. 

Oct 5, 2017, 06:56 PM IST

चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करावी, न्यायालयात याचिका

एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर पश्चिम रेल्वे आणि एनआयए यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 

Oct 5, 2017, 05:45 PM IST

आदर्श इमारत प्रकरण : अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी

आदर्श प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

Sep 29, 2017, 08:28 AM IST

'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी

मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.

Sep 15, 2017, 11:16 AM IST

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळलीये. 

Jul 24, 2017, 05:48 PM IST