personal finance

30 नोव्हेंबर आधीच आटोपा ही महत्वपूर्ण कामं; नाहीतर Income ला लागेल ब्रेक

नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी तुम्ही 3 कामं पूर्ण करणे गरजेचे असेल. 

Nov 22, 2021, 04:41 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 8 मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स रिटर्न: तुम्ही आयकराच्या कक्षेत आलात की नाही याची पर्वा न करता, तुम्ही रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Nov 20, 2021, 08:44 AM IST

Aadhaar Card | आधार कार्डशी संबधीत कोणत्याही अडचणीसाठी या क्रमांकावर करा कॉल, लगेच होईल काम

एका क्रमांकावर कॉल करून आधार कार्ड संबधीत कोणत्याही अडचणी दुर करू शकतात. UIDAI च्या वतीने हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

Nov 8, 2021, 09:44 AM IST

Post Office | पोस्ट ऑफिसची शानदार स्कीम; प्रत्येक महिन्यात जमा करा 1500 रुपये, मिळणार 35 लाख

Post Office Scheme 18 ते 55 वर्षीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Nov 6, 2021, 02:00 PM IST

LIC चा जबरदस्त प्लॅन! थेट 40 व्या वर्षापासून घ्या 50 हजारापर्यंतच्या पेंशनचा फायदा; जाणून घ्या

LIC Saral Pension Yojana : एलआयसीच्या या योजनेत पैसे गुंतवणूक करून पेंशन मिळवण्यासाठी 60 व्या वर्षापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आता तुम्हाला 40 व्या वर्षीच पेशन मिळू शकते.

Oct 27, 2021, 12:56 PM IST

फक्त 200 रुपयांची बचत मिळवून देणार 28 लाख रुपये; LIC ची सुपरहीट योजना

एलआयसीच्या (LIC) अनेक योजना अशा आहेत की, त्यांच्या मॅच्योरिटीवर मोठी रक्कम परताव्याच्या स्वरूपात मिळू शकते. 

Oct 25, 2021, 08:12 AM IST

बाजारात स्वस्त सोने खरेदीची संधी सोडू नका; या तारखेला सबस्क्रिप्शन सुरू

 आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत आहे. 

Oct 22, 2021, 08:42 AM IST

कामाची बातमी : तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता, कसे ते पाहा

Aadhaar Update: केंद्र सरकारची आधार योजना सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी आहे.  

Sep 25, 2021, 11:01 AM IST

Income Tax Notice 143 (1) म्हणजे काय? का प्रत्येक करदात्याला पाठवण्यात येते?

Income Tax Notice : नोकरी करणारा पगारदारवर्ग इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरतो. आता ITR फाइल करण्याची वेळ आली आहे. 

Aug 2, 2021, 09:55 AM IST

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! व्यवहारांच्या शुल्कात मोठी मोठी वाढ

ICICI बँकेच्या ग्राहकांना 1 ऑगस्टपासून बँकींगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Jul 6, 2021, 03:31 PM IST

सेव्हिंग अकाऊंटवर देखील पैसे कमवण्याची संधी, बॅंकांची ही विशेष योजना

बॅंकांच्या या सुविधेबद्दल माहिती घ्या आणि जास्तीत जास्त व्याज मिळवा

Mar 9, 2021, 08:22 AM IST

कोरोना संकटात SBI चे खास लोन, केवळ ४५ मिनिटांत पाच लाख रुपये

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकट कालावधीत एसबीआयने खास कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

May 5, 2020, 02:57 PM IST