काही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण
डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे.
May 13, 2023, 09:42 PM ISTLatur | लातूर शहरातील विवेकानंद चौकात गुढ आवाज, नागरिक भयभीत
Latur People Fear from Loud Noise
Feb 15, 2023, 05:25 PM ISTVideo: जंगली हत्तींचा हैदोस; जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्यासाठी रस्त्यावर
Bhandara Elephant News: हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती (elephant) कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा (mohghata at bhandara) परिसरात घडला आहे.
Nov 30, 2022, 12:41 PM ISTNumerology: 'या' तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!
Numerology: काही लोकांच्या अंगात जन्मताच कलाकारी लपलेली असते. महानायक अमिताभ बच्चन यांचा सुद्धा मुल्यांक 2 आहे.
Nov 28, 2022, 12:11 AM ISTLove Marriage करण्यासाठी 'या' राशींच्या व्यक्ती असतात सर्वात पुढे!
हे लोक केवळ आपल्या जोडीदारावरच जीव लावतात. इतकंच नाही तर त्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी, त्याला आनंदी ठेवण्यासाठी ते कोणतीही मजल गाठू शकतात.
Nov 24, 2022, 11:13 PM ISTशुक्र देव करणार धनु राशीत प्रवेश; 3 राशींच्या व्यक्तींनी राहावं सावधान
धनु राशीत शुक्र प्रवेशामुळे काही लोकांसाठी हा काळ वाईट असणार आहे.
Oct 29, 2022, 11:20 PM IST'या' राशींच्या व्यक्तींनी कधीही पायात घालू नका काळा धागा
काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, वाचा...
Sep 18, 2022, 12:40 PM IST
Zodiac Sign: 'या' 4 राशीच्या व्यक्ती असतात बुद्धीवान, कोणतंही काम पटकन शिकतात!
प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये राशीच्या लोकांमध्ये काही चांगले गुण असतात.
Sep 1, 2022, 11:54 AM ISTसूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!
ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे.
Aug 26, 2022, 09:52 AM ISTमृत्यूच्या आठवड्याभरापूर्वी लोकांना 'या' गोष्टी दिसू लागतात; ICU मधील नर्सचा खुलासा
लोकांना मृत्यूदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत नर्सने मोठा खुलासा केला आहे.
Aug 11, 2022, 01:07 PM ISTकोणाशीही बोलताना तुम्हीही असं कृत्य करत नाहीत का? ही सवय ताबडतोब बंद करा, नाहीतर...
नेहमी लक्षात ठेवा की, बोलत असताना पाठीमागे हात बांधून उभे राहू नका, त्यामुळे जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर संभाषणादरम्यान हात मागे बांधून उभे राहू नका.
Aug 2, 2022, 05:56 PM ISTदेशातील 'या' रहस्यमयी मंदिरात संध्याकाळी थांबण्याची कोणीही चूक करत नाही कारण...! ऐकून बसेल धक्का
या गुपितांबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही.
Jul 27, 2022, 12:40 PM ISTभाच्यासोबत गायकाचं सेक्शूअल रिलेशनशिप... कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट!
रिकी मार्टिन याचे वय 50 एवढे असून त्याचा भाचा त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान आहे.
Jul 24, 2022, 12:14 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या 'इतक्या' नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू
गुरुवारपेक्षा शुक्रवारी महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळले आहेत.
Jul 23, 2022, 06:16 AM ISTनाचता-नाचता गेला लोकांचा जीव; 500 वर्षांनंतरही नाही उलगडलं नाही रहस्य
आजपासून सुमारे 500 वर्षांपूर्वी घडली होती आणि आजपर्यंत त्याचं गूढ उकलेलं नाही.
Jul 22, 2022, 01:28 PM IST