pataudi family

चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?

अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Feb 8, 2025, 12:45 PM IST

करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'

चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. 

Jan 29, 2025, 04:44 PM IST

पतौडी कुटुंबातील या चिमुकल्याला तुम्ही ओळखलं का? आज आहेत लाखो फॉलोअर्स

पतौडी कुटुंबाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे जुने फोटो लोकांना पाहायला फार आवडतात.

Jan 18, 2022, 08:57 PM IST