panvel

Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने

Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.  

Dec 15, 2022, 08:22 AM IST

Mumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....

Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी 

Dec 15, 2022, 06:44 AM IST

Exclusive Video: नवी मुंबईत 'उडता पंजाब'; भर रस्त्यात भिकारीच विकतात ड्रग्ज

नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे.

Dec 3, 2022, 05:25 PM IST

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील हा जुना पूल पाडणार, लोकलवर परिमाण तर 36 एक्स्प्रेस रद्द

Mumbai : will be demolished of 154-year-old British Carnac bridge  : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Megablock) घेण्यात येणार आहे. 

Nov 11, 2022, 07:38 AM IST