Loksabha | मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
Special Report on no Confidence Motion Against Modi Government
Jul 26, 2023, 08:30 PM IST2018 मध्येच PM मोदींनी केलेली 2023 मधील अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी; पाहा Video
Loksabha No Confidence Motion PM Modi Viral Video: मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला मिळत आहे. 5 दिवसांच्या गोंधळानंतर याच विषयावरुन आज सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.
Jul 26, 2023, 01:17 PM ISTMonsson Session | बार्टीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा सभात्याग; साधानकारक उत्तर न मिळाल्याचा दावा
Opposition Aggressive On BARTI Controversy In Monsson Session
Jul 18, 2023, 02:15 PM ISTभाजपचा 44वा स्थापना दिन! भाजप देशात नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
BJP Foundation Day : भाजपने गुरुवारी 44 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना 45 मिनिटे संबोधित केले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामांची उदाहरणे देत भाजपच्या कार्यशैलीचा उल्लेख केला.
Apr 6, 2023, 12:04 PM ISTLoksabha: काँग्रेस राहुल गांधींवरील कारवाईचा बदला घेणार? ओम बिर्लांचं लोकसभा अध्यक्षपदच धोक्यात? मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता
No Trust Vote Against Lok Sabha Speaker: राहुल गांधींना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्याचे नोटीस जारी करण्यात आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Mar 28, 2023, 09:27 PM ISTVideo | गुजरातचा निरमा, क्लिनचिट मिळवा... विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
Opposition protest against the government on the steps of the legislature
Mar 24, 2023, 02:20 PM ISTSharad Pawar | शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक होणार, पवार पुन्हा विरोधकांची मोट बांधणार?
NCP Chief Sharad Pawar Calls Opposition Leaders Meeting
Mar 22, 2023, 10:35 PM ISTAjit Pawar | कधी मारला डोळा, कधी मारली बुक्की... करारी अजितदादांना मिश्किलपणाची हुक्की
Lighter Moments Of Opposition Leader Ajit Pawar Report
Mar 22, 2023, 10:30 PM ISTAdani News | अदानी प्रकरणाचा सरकारला फटका, विरोधक आक्रमक
Gautam Adani Opposition To Get Aggressive Over Hindenburg Research
Feb 6, 2023, 09:40 AM ISTChitra Wag ! चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुलेंशी, विरोधकांची टीका
BJP Leader Chitra Wagh Statement on Chandrakant Patil
Jan 30, 2023, 08:50 PM ISTModi BBC Documentary वाद: बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्रीचं विद्यार्थ्यांकडून स्क्रिनिंग; विरोधकांनी शेअर केल्या लिंक
Modi BBC Documentary Row: 21 जानेवारी रोजी या डॉक्युमेंट्रीसंदर्भातील सर्व लिंक काढून टाकाव्यात असे आदेश भारतामधील केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूब या कंपन्यांना दिल्या असून त्यानुसार अनेक लिंक हटवण्यात आल्या आहेत.
Jan 24, 2023, 07:40 PM ISTPension Scheme For Teacher | राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? पाहा काय म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Will the old pension scheme be implemented in the state? See what Chief Minister Eknath Shinde said
Jan 23, 2023, 06:45 PM ISTपंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी
Jan 18, 2023, 07:54 PM ISTPM Modi Mantra For 2024 Election | 2024साठी पंतप्रधान मोदी यांनी भाजप नेत्यांना दिला कानमंत्र, विरोधकांना कमकुवत समजू नका- मोदी
For 2024, Prime Minister Modi gave an ear mantra to BJP leaders, don't think of opponents as weak - Modi
Jan 18, 2023, 04:00 PM ISTPM Modi Vs Thackeray | 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींना ठाकरे रोखणार?
PM Modi Vs Thackeray | Will Thackeray stop Modi in 2024 Lok Sabha elections?
Jan 18, 2023, 01:05 PM IST