oppose

अमिताभ GSTचे ब्रँड अँबेसिडर, काँग्रेसचा विरोध

केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी ब्रँड अँबेसिडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे. 

Jun 21, 2017, 08:41 PM IST

शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध

मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय.

Jun 12, 2017, 05:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

May 9, 2017, 11:31 PM IST

EVM ला विरोध चुकीचा, मोईलींचा काँग्रेसला घरचा आहेर

मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींनी केलंय.

Apr 12, 2017, 08:48 PM IST

कुलभूषण जाधवांच्या मृत्यूदंडाविरोधात बिलावल भुट्टो

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी हेरगिरी प्रकरणात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाला विरोध केला आहे. हा मुद्दा वादग्रस्त आहे पण त्यांचा पक्ष सैद्धांतिक रूपनाने मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. 

Apr 11, 2017, 08:40 PM IST